“शेरशाह’ चित्रपटात विक्रम बत्रा यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच आलिशान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या एक अभिनेता सगळीकडे फार चर्चेत आहे. सोशल मिडिया असो किंवा गप्पांचा कट्टा. देशसेवा करणाऱ्या शहिद सैनिकाच्या आयुष्यावर नुकताच शेरशाह हा चित्रपट आलेला आहे ज्यात विक्रम बत्रा ची भूमिका करणारा अभिनेता सर्वांच्या पसंतीस खरा उतरत आहे. त्याचं नाव आहे सिद्धार्थ म्हलोत्रा ( sidharth mhalotra )

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे स्टार्स आजकाल खूप उंचीवर जाऊन चकाचक चमकत आहेत. कारण नुकताच त्याचा ‘शेर शाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यानी कारगिल यु’द्धातील नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे. जे विक्रम बत्रा देससेवेत शहीद झाले होते.

7952

या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. कियारा विक्रम बत्राची मैत्रीण डिंपल चीमाची भूमिका साकारत आहे. लोकांना चित्रपट खूप आवडला आहे आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे.

See also  "मला सलमान खानच्या उपकाराची गरज नाही" या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचं विधान, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

‘शेर शाह’ हा आजवरचा देशभक्ती वर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सध्या तरी ओळखला जात आहे. या चित्रपटानंतर सिद्धार्थची फॅन फॉलोइंगही खूप वाढली आहे. आणि अशा परिस्थितीत त्याच्या आधीच्या आणि नव्याने वाढलेल्या चाहत्यांना त्याच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला सिद्धार्थ मल्होत्राच्या आलिशान घराची फोटो दाखवणार आहोत. जेणेकरून आपल्याला ही आपला सेलिब्रिटी कुठे राहतो हेही कळेल.

67656053

सिद्धार्थ मल्होत्रा ​​देखील मुंबईच्या त्याच भागात राहतो जिथे सर्व सेलिब्रिटी लोकं राहतात. त्याचे घर हे अपार्टमेंट पाली हिलमध्ये आहे, जे मुंबईचे अतिशय निवासी क्षेत्र आहे. जिथं बऱ्यापैकी सुपरस्टार कलाकार वास्तव्यास आहेत. त्याचे हे अपार्टमेंट अतिशय आलिशान आहे, ज्याची रचना म्हणजे डिझाइन कुणी केलं आहे माहितेय का ? शाहरुख खानची ( shahrukh khan ) पत्नी गौरी खानने ( gouri khan ) ने केलेली आहे.

See also  विराट कोहली सोबत लग्नानंतर संपले अभिनेत्री अनुष्का शर्माचे फिल्मी करियर? आता बॉलीवूड सोडून करते हे काम...

घर डिझाइन करताना गौरी खान ही नेहमी विशेष काळजी घेते, घरात राहणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे आहे. त्याच्या आवडी निवडी काय आहेत. त्यानुसार ती घराच्या आतील भागाची रचना करते. तिने सिद्धार्थच्याच व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर ठेवून घर डिझाइन केलेलं आहे. सिद्धार्थ ला गडद रंग आणि जड दिसणाऱ्या गोष्टी आवडत नाहीत. अशा परिस्थितीत या गोष्टी लक्षात घेऊन गौरीने ऑफ व्हाईट थीमसह त्याचे घर डिझाइन केलेले आहे.

interior designer gauri khan decor bollywood star sidharth malhotra house main

सिद्धार्थ मल्होत्रा हा सुद्धा ​​सोशल मीडियावर अनेक वेळा त्याच्या फोटोमध्ये त्याच्या सुंदर घराची झलक दाखवत राहतो. त्यांच्या घरातील स्वयंपाकघरापासून ते शयनगृहापर्यंत सर्वच गोष्टी भव्य पद्धतीने सजवण्यात आलेल्या आहेत. एकूणच, सिद्धार्थचे घर हे बॅचलर पॅड मिनिमलिस्टिक डेकोरसह पाहण्यासाठी छान आहे.

See also  आपली पत्नी आणि मुले सोडून तिसऱ्याच अफेअरमध्ये अडकलेत हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्रीने तर...

त्याचं घर हे करोडो रुपयांच्या गणितात मोडतं. आता शेर शाह मुळे तर सिद्धार्थ फार चर्चेत आहे. तर त्याला आता इथून पुढच्या सगळ्या सिनेमांना खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment