प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला मृ’त्यूपश्चात सोडून गेला करोडोंची प्रॉपर्टी, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या बॉलीवूड मधून एक खूप शॉ’किंग न्यूज आलेली आहे. एक प्रसिद्ध अभिनेत्याचे नि’धन झाल्याची ध’क्कादायक बातमी समोर आलेली आहे. सोशल मिडीयावर त्याच्या निधनाची बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पसरत आहे. त्याच्या चाहत्यांच्या साठी ही खूप दुखद आहे. यातून त्याच्याही कुटुंबाला सावरण्याचे बळ मिळो अशी चाहते प्रार्थना करत आहेत.

४० वर्षाच्या वयात त्या अभिनेत्याचे निधन झालेलं आहे. बालिका वधू सारख्या अनेक मालिकेत त्यांनी काम केलेले आहे. ज्या अभिनेत्य बद्दल आपण बोलतोय त्यांचे नाव आहे, सिद्धार्थ शुक्ला. छोट्या पडद्यावर त्यांचे खूप नाव होतो. ज्यांनी बिग बॉस मध्ये सहभागी होऊन विनर पद सुद्धा मिळवलेले आहे. सध्या सोशल मिडीयावर एकच चर्चा होत आहे. तर या सिद्धार्थ शुक्ला हे आपल्या मृत्यू पश्चात नेमकी किती संपत्ती मागे सोडून गेले. तर चला मग जाणून घेऊयात सविस्तर

See also  लग्नाअगोदरच आई बनल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही अभिनेत्री तर...

प्रसिद्ध लोकप्रिय अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांची नेट वर्थ आता आपण जाणून घेणार आहोत. Caknowledge.com या वेबसाईटच्या सर्वेक्षणानुसार, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची निव्वळ कमाई हीच करोडो मध्ये होती. तर साठवलेली तर वेगळीच.

2020 पर्यंत दिवंगत अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांची संपत्ती $ 1.5 दशलक्ष होती, जी आता तब्बल 11.25 कोटी रुपयांच्या वर आहे आणि टीव्ही अभिनेत्यासाठी ही खरच खूप रक्कम मोठी असल्याचे म्हटले जाते. कारण छोट्या पडद्यावर च्या कलाकाराकडे एवढी मोठी रक्कम हे त्याला जर लोकप्रियता असेल तरच येते. यावरून सिद्धार्थ शुक्ला हे किती घराघरात पोहचलेले होते हे लक्षात येते.

सिद्धार्थ शुक्ला यांची कमाई टीव्ही शो आणि मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून होत होती. सिद्धार्थ जे कमावतात त्याच मोठ्या मनाने ते धर्मादाय, दानकार्य सुद्धा करत होते. सिद्धार्थ सामाजिक कार्यात प्रचंड उत्स्फूर्तपणे भाग घेत असायचे आणि भरपूर दान करत असे.

See also  फोटो मध्ये दिसणारी हि लहान चिमुकली आज आहे बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

सिद्धार्थ शुक्ला यांचे मुंबईत एक घर होते, जिथे ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते, त्यांनी हे अलिशान मोठे घर नुकतेच विकत घेतले होते. आता कुठे त्यांच्या आयुष्यात आनंद, यश भरभरून आलं होतं तर अशी घटने घडली. या दिवंगत अभिनेत्याला वाहनांची खूप आवड होती. त्यांच्या कडे BMW X5 तसेच हार्ले-डेव्हिडसन फॅट बॉब मोटरसायकल होती; पण आता या सर्वांचे काय ? चालवणारा च नाही या जगात.

सिद्धार्थ हव खूपच साधे जीवन जगत होते. कुठही मनोरंजन क्षेत्राचे ग्ल्यामर नव्हते.. बिग बॉस 13 जिंकल्यानंतर ते खूप लोकप्रिय झाले होते, संपूर्ण देशाने त्यांना खूप प्रेम व मतदान त्यावेळी केले होते. अलीकडेच अभिनेत्याने डिजिटल इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. बिग बॉस जिंकल्यानंतर या अभिनेत्याच्या कारकिर्दीला नवी पालवी फुटली होती. त्यांना भाव पूर्ण श्रद्धांजली !..

See also  अरे देवा! बिग बॉस विजेती अभिनेत्रीवर आले हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करण्याचे दिवस !...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment