लता दीदी नेमकं कुणाच्या नावाचं कुंकू लावायच्या, अखेर सत्य आलं समोर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकरजी यांचे काल मुंबईतील ब्रीच कँङी रुग्णालयात निधन झाले. अर्थातच त्या आता आपल्यात नाहीत. परंतु त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात कायम राहतील. लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला आणि एका सूरमय विश्वाचा अंत झाला. परंतु दीदी आपल्या कुटुंबाप्रमाणेच संपूर्ण देशाला पोरकं करून गेल्या. आपल्या संगीताच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी अनेकांना संगीताचे धडे दिले तर बहुतेकांचे आयुष्य देखील घडवले.

लता मंगेशकर ह्या आपल्यातून निघून गेल्या. मात्र त्यांनी अनेक रहस्ये मागे ठेवलेली आहेत. त्यांपैकी एक म्हणजे लता दीदी लावत असलेल्या कुंकवाचे रहस्य. लता दीदी या कुंकू का लावायच्या यामागील नेमकं कारण तबस्सुम यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तबस्सुम ह्या म्हणाल्या की, मी लता दीदींना एकदा सहजच विचारले होते की, तुमचं लग्न तर झालं नाही. मग तुम्ही कुंकू कुणाच्या नावाचं बरं लावता?? तेव्हा अक्षरशः दीदी म्हणाल्या होत्या की, मी तर माझ्या संगीताच्या नावाचं कुंकू लावते.

See also  "तो इतर मूलींसोबत से'क्स करायचा आणि मला मात्र..." हनी सिंगच्या पत्नीने केला खूप गंभीर आरोप...

सूरसम्राज्ञिनी लता मंगेशकर यांनी दिलेलं हे उत्तर खरंतर खूपच हृदय पिळवटून टाकणारं होतं. लता दीदींनी संपूर्ण आयुष्यभर संगीतावर नितांत प्रेम केलं. त्यांनी 36 भाषांमध्ये जवळपास 50 हजारांहून अधिक गाणी गायली. आजदेखील लता दीदींची गाणी अतिशय आवडीने ऐकली जातात.

लता दीदींनी आयुष्यभर संगीतालाच पूजलं. इतकंच नव्हे तर संगीत जणूकाही त्यांच्यासाठी सर्वस्वच होतं. त्यामुळेच तर संगीतालाच लता दीदी आपलं कुंकू मानायच्या. लता मंगेशकर यांनी आयुष्यभर अविवाहित राहून स्वतःच्या कुटुंबाचे संगोपन केलं. लता दीदींच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंब जणू अनाथ झालं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  शाहरुख खानच्या मुलाने केले ग्रॅज्युएशन पूर्ण, पण शाहरुख म्हणतो, माझ्या मुलाला अजिबात अभिनय जमत नाही...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment