तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत बॉलीवूड सिंगर बप्पी लहरी, संपत्तीची रक्कम ऐकून थक्क व्हाल!
संगीताच्या दुनियेतील सुपरस्टार बप्पी ल’ह’री हे तर खूपच नामांकित हस्ती आहेत. ज्यांचे नाव जरी घेतले तरी भरगच्च सोन्याच्या ज्वेलरींनी भरलेले बप्पीजी ताबडतोब नजरेसमोर उभे राहतात.
बप्पीदांनी मागील 50 वर्षांपासून आपल्या सुमधुर गाण्यांनी बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपलं अफलातून साम्राज्य निर्माण केले आहे. बप्पीदांचा लुक एवढा जबरदस्त आहे, यावरून त्यांचे घर तर अगदी स्व’र्गा’सा’र’खे असेल, असेच बहुतेक जणांना वाटते. चला तर मग आज आम्ही तुम्हांला बप्पी लहरींच्या होम स्वीट होम विषयी सांगणार आहोत.
लाखो- करोङोंची संपत्ती असणारे हे सुप्रसिद्ध बप्पीदा कोलकाता येथील आपल्या घरी संपूर्ण कुटुंबासह राहतात. आपली एक सुंदर आणि मोहक पत्नी, एक मूलगी आणि एक मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. बप्पीदा जसे निखळ व्यक्तिमत्त्व आहे, तसेच त्यांना सोशल मीडियावर एक्टिव राहायला देखील खूप आवडते. तेव्हा आपले सर्व अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.
तुम्हांला माहित आहे का? सुमधुर आवाजात गाणी म्हणण्याचा शौक तर बप्पी ल’ह’री यांना आहेच. त्याचबरोबर त्यांना सजावट करण्याची सुद्धा खूप आवड आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या घराची पूर्णतः सजावट ही स्वतःच केली आहे.
बप्पीदांनी आपल्या या होम स्वीट होम मध्ये स्वतःचे वैयक्तिक आपल्या कुटुंबाचे अनेक मोठे-मोठे फोटोज् लावले आहेत. तसेच त्यांनी आपल्याला संगीत क्षेत्रात मिळालेले अनेक अवॉर्ड्स आणि ट्राॅफीज् चे फोटो देखील घरात खूप अप्रतिम रीतीने सजवलेले आहेत.
सुपरस्टार बप्पी ल’ह’री यांनी रा’ज’का’र’णा’त देखील आपले नशीब आजमावून पाहिलेले आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी 2014 साली लोकसभेची निवडणूक पण लढवली होती. मात्र त्यांना ना’ई’ला’जा’स्त’व आपली हा’र प’त्क’रा’वी लागली. तर निवडणूकीच्या जाहीरनाम्यात यांनी आपली 12 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले होते.
आपले हे सोन्याच्या दागिन्यांचे शौ’की’न असलेल्या बप्पी ल’ह’री यांना आलिशान गाड्यांचा देखील अपार शौक आहे. तर त्यांच्याजवळ बीएमडब्ल्यू, ऑङी या कंपनीच्या नंबर- 1 महागड्या गाड्या आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.