प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
2020 हे साल कधी जाईल असं झालंय. कारण को’रो’ना आला आणि सगळा खेळखंडोबा करून गेला. चांगले चागंले लोकं सोडून चाललेत. आता तर एक खूप वा’ई’ट बातमी कळली आहे. सुप्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांचं नुकतच दुखद नि’ध’न झालं आहे. ते जेष्ठ वयात होते तरी हा काळ सगळ्यांना सोडून जाणं अनेकांना विश्वासात घेत नाही.
कारण त्यांनी आपला आवाज आज प्रत्येकाच्या मनात रुतून ठेवलेला आहे. ते प्रसिद्ध गायक होते. दक्षिणात्य आणि बॉलीवूड ला त्यांनी त्यांच्या आवाजात आज कितीतरी गोड गाणी दिलेले आहेत. ते अनेक हिरोंचा आवाज म्हणूनही ओळखले जायचे. पण त्यांचं असं सोडून जाण्याने रसिक आणि सगळी कलाकार मंडळी हरवून गेली आहे. हळहळून गेली आहे. पण त्यांचं कारकीर्द खूप संघर्षाची होती.
आज जरी ते आपल्यात नसतील तरी त्यांनी जिवंत ठेवलेली कितीतरी गाणी आजही आपल्याला त्यांची कमी करून काढण्यास समर्थ आहेत. प्रथमता त्यांना भा’व’पू’र्ण श्र’धां’ज’ली. पण ते आज जरी जगात नसले तरी त्यांनी खूप सारं कमावून ठेवलं आहे. नाव आणि पैसा दोन्हींची कमी त्यांना नाही.
त्यांची संपत्ती किती आहे ? त्यांची गाण्यातून नाव आणि संपती अफाट स्वरुपात तयार झाली आहे. म्हणजे त्यांनी यासाठी खूप संघर्ष केलेला आहे. त्यांची एकूण वर्षाची कमाई 150 कोटी इतकी आहे. तर त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत.
त्यांना फोर व्हीलर घेण्याची फार आवड होती. कारण त्यांना नवनवीन गाड्या आल्या घेऊन जगण्याचा आनंद लुटावा हे नेहमी वाटायचं. ते जेवढे जगले ते सगळं मनासारखं आणि स्वच्छ पणे. ऑडी, टोयेटा, बीएमडब्ल्यू सारख्या अनेक मोठया कंपनीच्या त्यांच्याकडे गाड्या आहेत.
त्यांचा एक फार्म हाउस सुद्धा आहे. जो तब्बल 20 कोटींचा आहे. तर मुंबईत बंगला 10 कोटींच्या आसपास आहे. म्हणजे बघा आजही त्यांनी दोन पिढी बसून खातील एवढा पैसा कमावून ठेवला आहे. त्यासोबत ते बॉलीवूड आणि दाक्षिणात्य क्षेत्रात फक्त संगीत गायक दिग्दर्शकच नाहीतर निर्माता म्हणून ही प्रसिद्ध होते. त्याचं सोबत अनेक सामाजिक उपक्रमात ही ते नेहमी सहभागी व्हायचे. आज खरच एक मोठा हिरा हरपला आहे.
त्यांनी दरम्यानच्या कारकीर्दीच्या काळात कितीतरी रेकॉर्ड केलेले आहेत. अवघ्या 12 तासांत त्यांनी 21 गाणी रेकॉर्ड केलेले आहेत. जे अजूनही कुणाला जमलेलं नाही. त्यांनी आत्तापर्यंत खुप काम केलं होतं. हे तर काहीच नाही बॉलीवूड मधील एका प्रसिद्ध सुपरस्टार अभिनेत्याचा आवाज आज ह’र’प’ला आहे.
कुणाचा आवाज होते एस पी बालासुब्रमण्ययम ? आणि कशी होती कारकीर्द ? गायक मुकेश हे राज कपूरचा आवाज म्हणून ओळखले जायचे. राजेश खन्ना त्याच्या चित्रपटात त्याला किशोर कुमारचाच प्लेबॅक असेल ही अट ठेवायचे.
नव्वदच्या दशकात सलमान खानचा आवाज म्हणून बाल सुब्रमण्यम ओळखले जायचे. मैने प्यार किया चित्रपटातील सुपरहिट अलबमनंतर बाल सुब्रमण्यम हे सलमान खानचा आवाज बनले.
नव्वदच्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील गाण्यांना एक वेगळाच फील होता, त्यात बाल सुब्रमण्यम यांचं मोठं योगदान आहे. त्याआधी सुब्रमण्यम यांच्या आवाजातील एक दुजे के लिये मधील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. रोजामधील गाण्यांनी त्यांचं नाव देशभरात पसरलं.
तामिळ, मल्याळम, तेलुगू, हिंदी भाषांमधून हजारो गाणी त्यांनी गायली. आवाजात नैसर्गिक बेस असलेला आवाज सगळ्यांना आवडायचा. त्यामुळे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणूनही ते नावाजले.
इंद्रा द टायगर, या नेहमीच्या धाटणीच्या दाक्षिणात्य सिनेमात त्यांनी गेस्ट अपिअरन्स केला होता. बाल सुब्रमण्यम त्यांच्या आवाजात जगभर कायम समरणात असतील. त्यांना भा’व’पू’र्ण आ’द’रां’ज’ली