पहिल्या घटस्फो’टानंतर आता दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकतेय हि प्रसिद्ध गायिका, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या को’रो’ना जरी आपली साथ सोडत नसला तरी लोकं बरीच कामे उरकून घेत आहेत. त्यात आघाडीवर आहे ते म्हणजे लग्न सराई. मग त्यात सर्वसामान्य आणि कलाकार सगळीच पुढे आहेत. अनेकांनी या लॉ’क डा’ऊ’न काळात लग्न गाठ बांधलेली आहे. त्यात काहींनी पहिल्यांदा तरी काहींनी दुसऱ्यांदा.

एक गायक सिंगर असलेली आता लग्न बंधनात अडकणार आहे. बरं पहिल्यांदा नाही तर दुसऱ्यांदा. आता ती कोण ? चला मग सविस्तर जाणून घेऊयात तिच्याबद्दल.

thumb

सुनीता उपदृष्टा पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. सुनीताने पुन्हा एकदा लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असं सांगितलं जात आहे की, ती लवकरच दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय क्रिकेटर के. एल. राहुल, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

दरम्यान, अजून सुनीताने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. सुनीता उपदृष्टा सिंगल मदर असून टीव्ही प्रोड्यूसर किरण यांची पत्नी होती. पण आता चित्र बदललं आहे. ती दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. कारणे काय ? हे मात्र कळू शकलेलं नाही.

Sunitha

गायक, होस्ट आणि डबिंग आर्टिस्ट सुनीताने एका खाजगी सोहळ्यात साखरपुडा केला आहे. सुनीताने एका मीडिया हाउसचे अध्यक्षांशी साखरपुडा केला आहे. सुनीताच्य लग्नाच्या तारखेसंदर्भात घोषणा करण्यात आलेली नाही.

याआधी सुनीता उपद्रष्टाने केवळ वयाच्या 19व्या वर्षी टीव्ही प्रोड्यूसर किरण यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु, दोघांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सुनीता उपद्रष्टाने तेलगूमध्ये अनेक गाणी गायली आहे. तसेच तिला तिच्या गाण्यांसाठी अनेक राज्य पुरस्कारही मिळाले आहेत.

See also  विराटवर खूप प्रेम करत होती ही मुलगी, अनुष्का ऐवजी होणार होती विराटची पत्नी, पण शेवटच्या क्षणी लग्न झाले रद्द!

image default 864255f3cf0876ecff

सुनीता उपद्रष्टाने गायिक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात ‘ए वेला लो नीवु’ या गाण्याने केली होती. हे गाणं सिरीवनेला सीताराम शास्त्री यांनी लिहिलं होतं.

गायकाने 1997 मध्ये कन्नड भूमी गीतामध्ये राष्ट्रीय फिल्म पुरस्कारासाठी सिंगल गायलं होतं. संगीत वादक इलैयाराजाने याला म्युझित दिलं होतं. सुनिताचं सध्याचं गाणं ‘नीली नीला उर्फसम’ लाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

सुनीता कन्नड मध्ये खूप लोकप्रिय गायिका आहे. आणि तिच्या चाहत्यांना दुसऱ्यांदा लग्न करून खूप धक्का दिलेला आहे. तरिही तिला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  १७ ऑगस्टला सिंह राशीत प्रवेश करतोय बुध ग्रह, बाराही राशींना ठरणार फलदायी, जाणून घ्या काय होईल फायदा...

Leave a Comment