माधुरी दीक्षित सोबत लग्नाला नकार देणाऱ्या प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची पत्नी आहे हि प्रसिद्ध गायिका…
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या गायिकेचा ठसा उमटवणारे, प्रसिद्ध लोकप्रिय झालेले गायक आपल्याला माहित असतीलच. ज्यांचे लग्न एकेकाळी माधुरी दीक्षित शी होणार होतं. काय आश्चर्याचा ध’क्का बसला ना ? माधुरीचे नाव त्यांच्याशी जोडलेले आयकून ? पण हे खरे आहे.
आता आपण म्हणाल की सगळं ठीक आहे; पण मध्येच त्यांच्याबद्दल सांगायचं काय ? तर कसं असतं ते गायक सतत माधुरी दीक्षित शी लग्न झाले असते; पण त्यांनी नाही म्हंटले वगैरे वगैरे मथळे मिडिया किंवा चर्चेत येत असतात.
पण सत्य त्याही पलीकडे असते. नका का करेना ते माधुरीशी लग्न. तरी तुम्हाला हे माहिती आहे का त्यांची बायको काही कमी नाही माधुरी दीक्षित पेक्षा. ती सुधा आज खूप लोकप्रिय आहे. तर हेच आपण जाणून घेणार आहोत. ज्या गायकाबद्दल बोलतो आहोत त्यांचे नाव आहे सुरेश वाडकर.
आज सुरेश वाडकर हे नाव खूप मोठं झालेलं आहे. अनेकांच्या त्यांच्या गाण्याने मंत्रमुग्ध होता येते. कारण त्यांचा आवाज हा खूप गोड होता. एखादा फक्त आवाज आयकून प्रेमात पडेल असा. मग दिसणे बाजूलाच राहिले. मग माधुरी काय छप्पन उभ्या असतील तश्या प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या आयुष्यात समोर; पण तरीही त्यांनी मराठी अभिनेत्री आणि इतर ही कामे केलेली बायको केली.
त्यांच्या बद्दल काय बोलावं बरं. जितकं बोलू तितकं कमीच आहे. म्हणजे लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल गायकीने खरी इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिनेसृष्टीत आपल्या गायकीने खूप लोकप्रिय गाणी गायली आहेत.आपल्या सूरांची जादू दाखवणाऱ्या सुरेश वाडकर यांचे जेव्हा जेव्हा गाणे रसिकांच्या भेटीला आले तेव्हा तेव्हा संगीतप्रेमींसाठी एक ट्रीटच ठरली.
कारण त्यात आणि वेगळेवेगळ्या खूप चालींचे संगीत असते. त्यामुळे ते चाहत्यांना फार भावते. त्यांनी गायलेले ‘भवरे ने खिलाया फूल’ या गाण्यापासून ते ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ यानंतरही आलेल्या गाण्यांनी रसिकांची मनं जिंकली. त्यांची गाणी अजरामर झालेली आहेत. माणूस संपतो; पण कला कधीच संपत नाही. अश्या प्रकारचे तगडे गायक आहेत सुरेश वाडकर.
आपल्या गायकीने रसिकांची मनं जिंकणारे सुरेश वाडकर यांचा जगभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यातही त्यांच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सुरेश वाडकर यांनी लग्नासाठी माधुरी दिक्षीतचे स्थळ नाकारले होते, मुलगी खुप सडपातळ असल्याचे कारण देत त्यांनी नकार दिला होता. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे.
आता आपण म्हणाल कधी सांगणार कुणाशी लग्न केले ? तर लोकप्रिय गायक सुरेश वाडकर यांनी १९८८ मध्ये पद्मा वाडकर यांच्यासह लग्न केले. इंटरनेटवर या दोघांच्या लग्नाचे काही निवडक फोटोही पाहायला मिळतात. सुरेश आणि पद्मा यांना दोन मुली आहेत.अनन्या आणि जिया वाडकर अशी त्यांची नावं आहेत. सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर या दाम्पत्यांच्या आवाजातले ‘पाठशाला’ फेम दिग्दर्शक मिलिंद ऊके यांच्या सिनेमात पहिल्यांदा मराठी गाणे एकत्र गायले होते.
या गाण्याचे आजीवासन स्टुडियोमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले होते. रवी त्रिपाठी यांनी संगीत दिग्दर्शन केले होते हे गाणे संगीत प्रेमींनाही पसंतीस पात्र ठरले होते. ‘राजना साजणा’ या गाण्याच्या निमित्ताने सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर मराठीत पहिल्यांदाच ड्युएट गाताना दिसले त्यामुळे हे गाणे अधिकच स्पेशल होते. त्यांचे नाव हे यशाच्या शिखरावर आज अविरतपणे साकार आकार घेत आहे.
तर माधुरीला नाही म्हणणारे सुरेश वाडकर यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांना पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा. हेच जीवन. तर आजच्या साठी एवढच. बाकी काळजी घ्या सुरक्षित रहा. पुन्हा भेटू अश्या नवीन माहिती सोबत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.