किर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या मराठी मनोरंजक क्षेत्रात हे बिग बॉस मराठीचे वारे वाहताना दिसत आहेत. हा रियालिटी शो मराठी मध्ये सर्वांत जास्त बघितला जात आहे. कलर्स मराठीवर तिसरा सीझन नुकताच सुरु झालेला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नावाजलेली लोकं आहेत. ज्यामध्ये अभिनेते अभिनेत्री तर आहेतच; पण शिवलीला, तृप्त्ती देसाई सारखे ही काही मंडळी आहेत. जे मागच्या सीझन मध्ये सुद्धा होते.

तर या घरात १०० दिवस एकमेकांच्या सोबत हे मंडळी नेमकं कशी काढणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या घरामध्ये खूप वा’द होतात. प्रेम जुळते. मैत्री होते. तर हेच पाहण्यासाठी रोज प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. नुकत्याच एका भागात झालेल्या गोष्टीमुळे उत्कर्ष शिंदे वर सर्वजण चांगलेच चि’डलेले आहेत. त्याने युवा कीर्तनकार स्पर्धक शिवलीला काहीतरी म्हंटलेलं आहे, जे चाहत्यांना, प्रेक्षकांना कुणालाच आवडलेलं नाही.

See also  बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात या सुप्रसिद्ध कलाकारांची होणार ध'माकेदार एन्ट्री, जाणून घ्या कोण आहेत ते कलाकार...

उत्कर्ष शिंदे शिवलीला ला काय बोलला ?… मिरासोबत उत्कर्ष जे काही बोलला, शिवलीला बद्दल ते ऐकुण नेटकरांचा चांगलाच पा’रा चढलेला आहे. मीरा व उत्कर्ष या दोघांमध्ये कर्णधार कोण ? या पदासाठी एक टास्क आला होता. यामध्ये उत्कर्ष ने विजय मिळवला होता; पण नंतर मीरा व उत्कर्ष मध्ये कोणाला कुठून खेळायचं याची चर्चा चालू होती. तेव्हा उत्कर्ष ने शिवलीला ला त्याच्या बाजूने वळवून घेऊ शकतो, असं म्हंटलं तो म्हणाला,

‘शिवलीला ही खूप साधी आहे. तिला काहीच कळत नाही. तिला माऊली म्हणलं की तिला स्वतः देवी असल्याचाच भास होतो. त्यामुळे ती नकोच. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये उत्कर्ष शिंदे फार त्रोल केलं जात आहे. कारण तो थोडा चुकीचा बोलला होता. तर अश्या अनेक गोष्टी बिग बॉस घरात १०० दिवसांत एखाद्या दुसऱ्या वेळी घडत असतात. त्यांच्या पुढील वाटचाली साठी.

See also  "गप तूच मला मा'रले' प्रिया बापटच्या पोस्टवर सिद्धार्थ चांदेकरने का बरं केला असा रिप्लाय, काय घडलं बरं नक्की...

Leave a Comment