‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील अभिनेत्री आता अशी दिसते, ओळखणे हि झाले कठीण!

नमस्कार मित्रांनो, 1999 च्या ‘सिर्फ तुम’ या सुपरहिट रोमँटिक चित्रपटाची अभिनेत्री प्रिया गिलने तिच्या निरागसपणाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली! प्रियाने या चित्रपटात तिच्या व्यक्तिरेखेला अत्यंत निरागसतेने साकारले, जे कि लोकांनी खूपच आवडले!

प्रियाचा पहिला बॉलिवूड चित्रपट 1996 साली आला, ‘तेरे मेरे सपने’! या चित्रपटातील तिचे पात्र लोकांना खूप आवडले! कमी बजेटवर बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला! यानंतर, प्रियाने 1998 साली ‘शाम घनश्याम’ या चित्रपटात भक्कम भूमिका साकारली होती पण या चित्रपटाला जास्त यश मिळू शकले नाही!

आम्ही आपल्याला सांगू इच्छतो कि प्रिया गिलने मल्याळम चित्रपटातही काम केले आहे. 1999 साली त्यांनी ‘मेघम’ चित्रपटात देखील काम केले होते. यानंतर, सन 2000 मध्ये प्रियाने सुपरस्टार शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायसोबत ‘जोश’ या बॉलिवूड चित्रपटात काम केले होते.

प्रिया बऱ्याच चित्रपट काम करूनही बॉलिवूडमध्ये नाव कमवू शकली नाही आणि मग हळूहळू प्रियाने बॉलिवूडमध्ये काम करणे बंद केले ज्यामुळे ही अभिनेत्री आजकाल भोजपुरी चित्रपटांमध्ये काम करत आहे!

आम्ही आपल्याला सांगू इच्छतो कि, प्रिया गिल काही काळापूर्वी एका गुरुद्वारामध्ये लंगरमध्ये मुलांसमवेत जेवताना दिसली. प्रिया गिल कदाचित आज बॉलिवूडपासून दूर असेल पण तिच्या साधेपणा आणि भोळेपणाच्या व्यक्तिरेखेमुळे लोक तिला अजूनही पसंत करतात.

Leave a Comment