प्रेमात पडल्यावर आपल्या प्रेयसीसाठी या गोष्टी करतात मुलं, ज्या लहानसहान गोष्टी मूलींना देखील खूप आवडतात…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“तुझ्या- माझ्या प्रेमाला फुटावी गोड पालवी, संसाराला मिळेल मग आपुल्या मनमोहक लकाकी” मित्रांनो प्रेमात पडल्यावर आपण काय करत नाही बरं…ती प्रत्येक अशक्य गोष्ट आपण शक्य करूनच दाखवतो. प्रियकरासाठी किंवा प्रेयसीसाठी आपण प्रत्येक मर्यादा ओलांडतो.

पण तसे पाहिले तर मूलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं सर्वांत जास्त मेहनत घेतात. मूलीने कितीही अँटिट्युङ दाखवला तरीही ते आपला हट्ट पुरा करतातच. चला तर मग पाहूया, मुलं आपल्या प्रेयसीसाठी कोणत्या गोष्टी करतात बरं….

ट्राफिकच्या साइङने स्वतः चालतात : जेव्हा एखादा मुलगा आपल्या प्रेयसीवर अगदी मनापासून नितांत प्रेम करतो. तेव्हा तो रस्त्यावरून चालताना ट्राफिकच्या बाजूने आपल्या गर्लफ्रेंडला न ठेवता स्वतः त्या बाजूने चालतो. कारण तो मुलगा आपल्या गर्लफ्रेंडवर खूप खूप प्रेम करत असल्याने तिची काळजी घेणे व तिची सुरक्षा करणे, ही त्याची मुख्य जबाबदारी असते.

See also  'कौन बनेगा करोडपती' मधील 5 कोटी जिंकणारा सुशील कुमार आज जगतोय हलाखीचे जीवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

स्वयंपाक करण्यास मदत करतात : बहुतेक मूलींना कामाची जास्त सवय नसते. त्यामुळे घरातील काम करताना त्यांना खूप त्रास होतो. अशावेळी जो पती चांगला व समजूतदार असतो. तो आपल्या प्रिय पत्नीचा त्रास कमी करण्यासाठी तिला स्वयंपाकात थोडाफार हातभार लावतो. त्यामुळे त्याच्या पत्नीला देखील आनंद मिळतो.

तिच्या प्रत्येक वस्तूंची काळजी घेणे : मूली ह्या घाईगडबडीत कोणत्या गोष्टी कुठे ठेवतात. हे तर त्यांचे त्यांना देखील आठवत नाही. त्यामुळे जेव्हा एखादा पती किंवा बॉयफ्रेंड एखाद्या मूलीवर खूप प्रेम करतो. तेव्हा तो तिला असे गोंधळात फसू देत नाही. त्यामुळे चांगली मुलं ही आपल्या पत्नीच्या/ गर्लफ्रेंडच्या सर्व वस्तूंची खूप काळजी घेतात.

तिला नेहमी आनंदी ठेवणे : जेव्हा एखादा मुलगा आपल्या प्रेयसीवर किंवा पत्नीवर जीवापाड प्रेम करतो, ना तेव्हा त्याला नेहमी तिला हसत- खेळत आनंदी पाहायला आवडते. रिलेशनशिप म्हटलं की, लहानसहान वा’द’वि’वा’द तर होतात. पण अशावेळी तो मुलगा आपल्या प्रेयसीसोबत वा’दवि’वा’द समजुतीने मिटवतो. एवढंच नव्हे तर प्रत्येक क्षणोक्षणी तिचे सुंदर हास्य जपण्याचा प्रयत्न करतो.

See also  या पाच वा'ईट सवयी आत्ताच सोडा नाहीतर, घरामध्ये टिकणारच नाही पैसा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment