खूपच ध’क्कादायक! या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची फसवणूक करून केलं होतं खोटं लग्न, माहीत झाल्यावर जे घडले…
ग्लॅमर्स इंडस्ट्री म्हणजे सिनेसृष्टी इथे कधी काय घडेल याचा काहीच भरवसा देता येत नाही. कुणासोबत काय काय घडलेलं आहे हे अजूनही बऱ्यापैकी कुणालाच माहिती नाही. एक प्रसिद्ध चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री सोबत एक ध’क्कादायक प्रकार घ’ड’ले’ला आहे. आता तिचं नाव काय ? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.
बिग बॉस मराठी’ सीझन १ मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. ‘पप्पी दे पारुला’ म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. स्मिता गोंदकरच्या आयुष्यातील ध’क्कादायक बाब फार कमी लोकांना माहित आहे.
स्मिता एका माजी नगरसेवकाच्या प्रेमात पडली होती आणि त्यांनी लग्न देखील केले होते. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतर तिला एक फोन आला आणि जे सत्य समोर आले ते समजल्यावर तिला खूप मोठा ध’क्का बसला. तिला बसलेल्या ध’क्क्यापेक्षा चाहत्यांना खूप वा’ई’ट वाटलं होतं. कारण आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो त्यांच्या बाबतीत अस काही जर घडलं तर बरं नाही वाटत.
एका मराठी संकेतस्थळाच्या रिपोर्टनुसार, स्मिता गोंदकरची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया याच्यासोबत झाली होती. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचे लग्नदेखील झाले. त्यांचे लग्नही अगदी थाटामाटात पार पडले होते. लग्नानंतर वर्सोवा येथे ती सिद्धार्थ सोबत राहत होती.
मात्र अवघ्या तीन महिन्यांनंतर तिला एका महिलेचा फोन आला आणि ‘मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत’ अशी ध’क्का’दायक माहिती तिने स्मिताला सांगितली. स्मिताने माहिती दिल्यावर ती सगळीकडे व्हायरल झालेली आहे. आता चाहते ही मागे तिला नेमकं कसं काय अस घडलं विचारत होते.
घडलेल्या या प्रकाराबाबत तिने सिध्दार्थला विचारले त्यावेळी त्याने अगोदरच पहिल्या पत्नीसोबत घटस्फो’ट घेतला असल्याचे सांगितले. त्याचे पुरावे देखील त्याने आणून दाखवले त्यावर स्मिताने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. एवढेच नाही तर स्मिताचा विश्वास बसावा म्हणून त्याने स्मितासोबतच्या लग्नाचे सर्टिफिकेट बनवून आणले.
यावर विश्वास बसल्यामुळे स्मिताने त्या गोष्टींकडे कानाडोळा केला आणि पुन्हा तिने आपला संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत चालवला. दरम्यान कुठल्याही फंक्शनला स्मिता आणि सिद्धार्थ एकत्रित जात त्यामुळे सर्वांनाच तिचे लग्न झाले आहे हे समजले होते. आता कसं आहे जो एकत्र फार दिसतो एकतर त्यांचं लग्न झालेले असते नायतर रिलेशन मध्ये तरी. तर त्यांच्या कायमच्या सोबतीने ते दोघे आयुष्याचे जोडीदार असल्या सारखे भासत होते.
लग्नाच्या वाढदिवशी देखील त्यांनी अनेकांना आमंत्रित केले होते. त्याचे फोटो वृत्तपत्रात देखील छा’प’ले गेले होते. यानंतर काही दिवसांनी एक महिला स्मिताच्या घरी आली त्या महिलेने ‘मी सिध्दार्थची पत्नी असल्याचे सांगितले’. तिचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर स्मिताने घटस्फो’ट घेतलेल्या कागदपत्रांची चौकशी केली.
ते सर्व कागदपत्र खोटे असल्याचे तिच्या निदर्शनास आले. आपली फ’स’व’णू’क झाली असल्याचे लक्षात येताच सिद्धार्थ वि’रु’द्ध तिने त’क्रा’र नोंदवली. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांमधून ही बातमी छा’प’ण्या’त आली होती.
ही बाब जेव्हा समोर आली त्यावेळी सिध्दार्थने स्मितासोबत लग्नच केले नसल्याचा पो’लि’सां’समोर बनाव केला. ‘आम्ही लग्नाचे केवळ शूटिंग करत होतो’ असे ध’क्का’दायक व’क्त’व्य त्याने त्यावेळी केले होते. हे सर्व ऐकून स्मिता आणखीनच ख’चू’न गेली. या सर्व प्रकरानंतर ती को’ल’म’डू’न गेली होती. त्यानंतर ती काही काळ सिनेइंडस्ट्रीतून गायब होती. या सर्व घ’ट’नां’मधून स्वतःला सावरत पुन्हा एकदा नव्याने ती सिनेइंडस्ट्रीत दाखल झाली.
स्मिता गोंदकर मराठी बिग बॉस शो, काय घ’ड’लं त्या रात्री मालिका, कॉमेडी बिमेडी शोमध्ये झ’ळ’क’ली आहे. तसेच तिने भ’य या चित्रपटातही काम केले आहे.
तर असं एकंदरीत हे प्रकरण आहे. जेकी खूप ध’क्का’दायक आहे. कुणाच्या ही बाबतीत अस काही कधीच घडू नये. कारण या गोष्टी ने मानसिक ख’च्ची’करण खूप होऊ शकते. तरी यातून सावरून आपलं आयुष्य यशाच्या शिखरावर उभं करण्यासाठी तिला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.