कुली चित्रपटात अमिताभ सोबत होणाऱ्या अपघाताचा या अभिनेत्रीला झाला होता आभास, त्यामुळे तिने अर्ध्यारात्रीच…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

1970 च्या दशकात अनेक प्रख्यात सौंदर्यवती अभिनेत्री होऊन गेल्या. त्यांपैकी स्मिता पाटील ही देखील दिग्गज अभिनेत्रींपैकीच एक आहे. त्या काळात हिचा बोलबाला काही वेगळाच होता.

त्यामुळे तिची तुलना सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी हिच्यासोबत केली जात असे. तसे तर त्या दोघीही जवळच्या मैत्रीणी होत्या. मात्र अभिनेत्री स्मिता पाटील ही खूपच लवकरच देवाघरी गेली. परंतु ती चाहत्यांच्या हृ’द’या’त आपली एक भन्नाट छाप उमटवून गेली.

gtlc0dyg 1571289404

स्मिता जितकी सुंदर होती तेवढीच ती अदाकारी सुद्धा होती. कोमलनाथ आणि एक कहानी या चॅट शो मध्ये शबाना हिने स्मिता पाटीलचा एक मजेदार किस्सा शेयर केला होता.

त्या दरम्यान तिने सांगितले की, “बाजार” या चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान तिने आपली रूम आईसाठी मोकळी ठेवली होती आणि ती दुसरीकडे कुठेतरी बसली होती. स्मिता तर एक खूप मोठी अभिनेत्री होती आणि ती त्या चित्रपटातील लीङ अभिनेत्री होती. तर शबानाची आई एक छोटीशी भूमिका करणार होती.

See also  अभिनेत्री राणी मुखर्जी होणार होती बच्चन कुटुंबाची सून; पण ऐनवेळी असं काही घडलं कि ऐकून विश्वास बसणार नाही...

95f36c2efe5a7be72ac179910852da9a

अभिनेत्री स्मिता पाटील ही फक्त शबाना आझमीची नव्हे तर अभिनेते अमिताभ बच्चन यांची सुद्धा एक चांगली मैत्रीण होती. या दोघांनीही नमक ह’ला’ल आणि शक्ती या चित्रपटात एकत्र काम केले होते. तुम्हांला ठाऊक आहे का, “कुली” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान काहीतरी अ’घ’टि’त घङणार असल्याची कल्पना स्मिता पाटील हिला आधीच वाटत होते.

रात्री 2 च्या दरम्यान केला अमिताभ बच्चन यांना कॉल: अभिनेत्री स्मिता पाटीलला अमिताभ बच्चनजी संबंधित खूप वा’ई’ट स्वप्न पडले होते. त्यामुळे ती मनातून खूप घा’ब’रू’न गेली होती. शेवटी न राहून तिने रात्री 2 वाजता अमिताभ बच्चन यांना फोन केला आणि त्यांचे हालहवाल विचारले.

e9c8d39e 0fb1 11eb 9477 4f430730ecf3

त्या दरम्यान अमिताभ बच्चनजी “कुली” या चित्रपटाच्या शू’टिं’ग’सा’ठी बँगलोर मध्ये होते. एवढ्या रात्री अचानक स्मिताचा फोन पाहून अमिताभ बच्चन घा’ब’र’ले कारण आजपर्यंत ते एवढ्या रात्री उशिरा तिच्यासोबत कधी बोलले नव्हते.

See also  प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे म्हणाली, "रणवीर सिंग हा पागल माणूस आहे", कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

त्यामुळे त्यांना वाटले की, काही महत्त्वाचे काम असावे, म्हणून त्यांनी त्वरित फोन उचलला. फोन उचलताच लगेच स्मिता ने म्हटले की, मला खूप वा’ई’ट स्वप्न पडले की तुम्हांला खूप खोल जखम झाली आहे. तिच्या या बोलण्यावर अमिताभ बच्चनजी हसतात आणि म्हणतात की, एकदम ठीकठाक आहे. ही गोष्ट अमिताभ बच्चनजींनी स्मिता पाटील च्या 60 व्या जन्मदिनी सांगितली होती.

“नमक हलाल” च्या गाण्याच्या वेळी स्मिता ढसाढसा र’ङ’ली होती: तसे पाहिले तर बॉलीवुड मधील अभिनेत्री ह्या बो’ल्ड सीन द्यायला मुळीच घा’ब’र’त नाही. परंतु 70-80 च्या दशकातील अभिनेत्रींची मात्र तेव्हा भ’यं’क’र वाट लागत असे. स्मिता पाटील च्या बाबतीत सुद्धा असेच काहीसे झाले होते.

“नमक हलाल” या चित्रपटात “आज रपट जाए तो हमें ना उठाइयो” या गाण्यामध्ये रोमॅन्टिक सीन सोबत बो’ल्ङ सीन सुद्धा होते. त्यामुळे या शू’टिं’ग दरम्यान स्मिता खूप र’ङ’त होती. कारण आपण बो’ल्ङ सीन दिले, तर आपल्या फॅन्सना कसे वाटेल याची ती चिं’ता करत होती.

See also  लग्नाच्या अगोदर या 6 बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

428780 smita patil new 1462020224

मात्र त्यानंतर अमिताभ बच्चनजी यांनी स्मिता ला समजून सांगितले, तेव्हा तिने खूपच सुंदरतेने संपूर्ण गाण्याचे सीन दिले. इतकंच नव्हे तर ते हिट सुद्धा झाले. सुपरस्टार अमिताभ बच्चनजी यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, स्मिता पाटील ही एका भेटवस्तू प्रमाणे होती, जे आम्हांला कधीच ग’म’वा’य’चे नव्हते परंतु शेवटी ते हातातून निसटले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment