स्मृती इराणी यांच्या मुलीचा झाला साखरपुडा, आपल्या होणाऱ्या जावयाला दिली ही धमकी, ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी ह्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. आपले नवनवीन फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्याचप्रमाणे त्या आपल्या खाजगी व प्रोफेशनल लाइफमुळे देखील नेहमी चर्चेत असतात. स्मृती इराणी यांना दोन मुलं आहेत. तर त्यांची मूलगी शैनेल ही लवकरच आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहे.

आपल्या मूलीच्या नवीन आयुष्याच्या प्रवासाची एक झलक स्मृती इराणी ह्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेयर केली आहे. शैनेलचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या खास क्षणाचे फोटोज् सुद्धा त्यांनी इन्स्टाग्रामवर शेयर केले होते. तुम्हांला ठाऊक आहे का, हे फोटोज् शेयर करत त्यांनी आपल्या होणाऱ्या जावयाला मजेशीर अंदाजात धमकी देत त्याचे आपल्या कुटुंबात स्वागत केले आहे.

See also  प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर प्रेग्नंसीमध्ये करत आहे या गोष्टीचे अतिसेवन, कारण ऐकून थक्क व्हाल!

Smriti Irani warns son-in-law after daughter's engagement, told whom to be  careful - Evening News

या फोटोमध्ये शैनेलच्या होणाऱ्या पतीने अगदी गुडघ्यावर बसून तिला अंगठी घालत असल्याचे दिसत आहे. तर सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. स्मृती इराणी ह्यांनी कॅप्शन मध्ये म्हटले आहे की,”ही खास पोस्ट त्या व्यक्तीसाठी आहे. ज्याने आमचं सर्वांचं मन जिंकले आहे. आमच्या कुटुंबात तुमचं खूप खूप स्वागत…सासर्यांसोबत तुमची भेट ही अतिशय खास असणार आहे. परंतु माझ्याकडून आताच ऑफिशियल वॉर्निंग….असे म्हणत स्मृती इराणी ह्यांनी ह्या नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद दिले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या 5 अभिनेत्री ग'र्भ'वती असताना देखील करायच्या चित्रपटाचे शूटिंग, 3 नंबरची अभिनेत्री तर होती...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment