रात्री हाता-पायांना मोजे घालून झोपण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो काय मग तुमच्याकडे थंडी आहे का हो? आहे ना…. तर मग तुम्ही यावर्षीच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण कसे बरं करता? मफलर, स्वेटर या सगळ्याचा वापर करत आहात ना. थंडीपासून स्वतःचे संरक्षण व्हावे, यासाठी आपण गरम कपड्यांचा उपयोग करतो.

त्याचबरोबर आपण हिवाळ्यात खाण्या- पिण्याच्या पदार्थांचा पण वातावरणानुसार वापर करतो. शरीराला उष्णता निर्माण करणाऱ्या पदार्थांचा आपण आहारात जास्त प्रमाणात समावेश करतो.

थंडीपासून हाता- पायांचे सं’र’क्ष’ण करण्यासाठी काहीजण मोजे पण वापरतात. खरं तर मोजे घालून झोपल्यानं खूप शांत झोप लागते. त्याचबरोबर आपल्या हाता- पायांचे देखील थंडीपासून सं’र’क्ष’ण होते.

तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला थंडीच्या दिवसांत हाता- पायांमध्ये मोजे घालून झोपण्याचे फायदे सांगणार आहोत. मोजे घालून झोपण्याचे फायदे कोणते आहेत बरं?

READ  स्त्रियांसाठी फारच महत्वाचा असतो आयुष्यातील 'हा' टप्पा, जाणून घ्या सविस्तर...

झोप : हिवाळ्यात थंडगार हवेपासून स्वतःच्या शरीराचे सं’र’क्ष’ण करण्यासाठी हाता- पायांमध्ये मोजे घालून झोपा. त्यामुळे तुम्हांला शांत आरामदायक झोप तर येईलच. पण त्याचबरोबर थंडीपासून आपला बचाव देखील होईल.

ब्ल’ड स’र्कु’ले’श’न : हाता- पायांमध्ये मोजे घालून झोपल्याने ते गरम राहतात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह अगदी योग्यरीतीने सुरू राहतो. त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहतात. त्याचबरोबर र’क्ता’भि’स’र’ण व्यवस्थित होते.

रायनौङ : हिवाळ्यात थंडीमुळे बरेचदा आपल्या हाता- पायांची बोटे ही सु’न्न होतात. ज्यामुळे काही लोकांना खा’ज, ख’रू’ज, हाता- पायांची आ’ग आ’ग होणे, बोटांना सू’ज येणे असे अनेक त्रा’स जाणवू लागतात. यासाठी या सर्व त्रा’सां’पासून वाचण्यासाठी थंडीच्या दिवसांत तर हाता – पायांना मोजे घालून झोपणे, हे अत्यंत फायदेशीर ठरते.

READ  निरोगी शरीर हीच खरी संपत्ती, आयुष्य जगत असताना या गोष्टी केल्याने आणि या गोष्टी टाळल्याने तुम्ही शंभर वर्षे जगू शकता...

शरीराचे तापमान : हिवाळ्यात थंड वातावरणामुळे शरीरातील वातावरणात देखील बराच उतार- चढाव जाणवतो. त्यामुळे पायांत मोजे घातल्याने पाय गरम राहतात व आपले संपूर्ण शरीर रि’लॅ’क्स होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment