शाहरुख खानच्या बहिणीचे “त्या” एका कौटुंबिक घटनेमुळे मानसिक संतुलन बिघडून आता ती जगतेय असे जीवन…

मित्रानो! आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका दुःखद घ’ट’नेबद्दल की ज्यामुळे शाहरुख खान समवेत त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच मोठा ध’क्का बसला होता. कुटुंबातील बाप नावाचे छत्र जेंव्हा हरवते तेंव्हा हिरो काय अन सामान्य माणूस काय, मुळापासून उन्मळून पडतो. घरातील काही सदस्यांना ते सहन करण्याची शक्ती असते. पण काहींना हा ध’क्का नाही सहन होत. आणि मग? असेच काहीसे घडले शाहरुखच्या मोठ्या बहिणीसोबत.

एकेकाळी शाहरुखची मोठी बहिण दिसायची खूप सुंदर, एका घटनेनंतर बदलेलं सर्व काही; बि’घ’ड’लं मानसिक संतुलन. बॉलिवूडचा किंग, शाहरूख खानच्या स्ट्र’ग’लच्या काळातील त्याचा जवळचा मित्र, अभिनेता आणि निर्माता विवेक वासवानीने एक असा फोटो शेअर केला आहे ज्याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.

shaharuk khan1

त्याने शाहरूख खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्याची बहिण शहनाज लालारूख खान ही देखील दिसते आहे. या थ्रोबॅक फोटोत शाहरूखची बहिण शहनाज लालारूख खूप सुंदर दिसते आहे. मात्र आज तिला ओळखणंदेखील क’ठी’ण झाले आहे. तशी ती घरातूनही फार कमी वेळा बाहेर पडते.

READ  करोडपतींशी लग्न करून या 5 फ्लॉप बॉलिवूड अभिनेत्र्या जगात आहेत शाही जीवन, तिसऱ्या अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

विवेकने हा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात त्याने लिहिले की, पूर्वीचे बॉलीवूड आत्ताच्या सारखे नव्हते. त्यात आई, पत्नी , संपूर्ण कुटुंब, जणू एखाद्या पार्क सारखेच उत्साही आणि बि’न’श’र्त स्वीकृतीचे वातावरण इ. सर्व सुखं होती. व सोबत त्याने शाहरूख, गौरी, लालारूख आणि मोईसोबत आईचा फोटो शेअर केला आहे.

collage 1 1537356861

आज शाहरूखची बहिण ६१ वर्षांची आहे. लालारूखच्या जीवनात एक काळ असा आला होता जेव्हा ती डि’प्रे’श’नमध्ये गेली होती. वडिलांना मृ’ता’व’स्थे’त पाहून तिला मानसिक ध’क्का बसला होता. शाहरूखच्या वडिलांचे १९८१ साली क’र्क’रो’गा’ने निधन झाले होते. असे सांगितले जाते की त्याबद्दल शहनाज लालारूखला काहीच माहित नव्हते.

त्यावेळी ती कुठेतरी बाहेर गेली होती. जेव्हा ती घरी परतली तेव्हा अचानक वडिलांची डे’ड बॉ’डी पाहून ती जागेवरच बे’शु’द्ध झाली होती. या घटनेनंतर तिला प्रचंड मा’न’सि’का ध’क्का बसला आणि ती डिप्रेशनमध्ये गेली.

READ  जेव्हा सरोज खानने लगावली होती शाहरुखच्या कानशिलात, तेव्हा शाहरुख म्हणाला होता...

srk1 3660030 m

आणि त्यानंतर ती सातत्याने आ’जा’री राहू लागली. शहनाज लालारूख शाहरुख पेक्षा सहा वर्षे मोठी आहे आणि ती देखील शाहरूखच्या कुटुंबासोबत मन्नतमध्ये राहते. शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी लालारूखची काळजी घेतात.

एका मुलाखतीत शाहरूखने सांगितले होते की, शहनाजला लालारुखला वडिलांच्या नि’ध’नाचा इतका मोठा ध’क्का बसला की ती तिचे मा’न’सि’क सं’तु’ल’न बि’घ’डू’न गेले. दोन वर्षे ती त्यातून बाहेर पडलीच नाही.  दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे शूटिंगदरम्यान तिची त’ब्ये’त बि’घ’ड’ली होती. त्यानंतर तिच्या उ’प’चा’रा’सा’ठी स्वित्झर्लंडला घेऊन गेले होते.

उ’प’चा’रा’नंतर तिची त’ब्ये’त आधीपेक्षा चांगली झाली पण अजूनही ती पूर्णपणे ब’री होऊ शकलेली नाही. एका मुलीसाठी वडिलांचे नि’ध’न व अचानक समोर दिसलेली डे’ड’बॉ’डी यामुळे किती सं’वे’द’न’शी’ल परिस्थिती निर्माण होऊन त्याचे तिच्या संपूर्ण आयुष्यावर किती मोठा आणि खोलवर प्रभाव पडू शकतो याचेच हे जिवंत उदाहरण होय.

READ  या प्रसिद्ध बॉलीवुड महिला सिंगर्सला मिळाले हीरो सारखे पती, श्रेया घोषालचा पती आहे खूपच हँडसम...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment