हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार चित्रपटाच्या सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात, या अभिनेत्रीने तर कहरच केला…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अनेक वेळा बॉलिवूड स्टार्स सोबत क्रिकेटर्स वा कधी कधी काही इतर क्षेत्रातील सेलिब्रिटी हे जाहिरात अथवा सिनेमा अथवा एखाद्या गोष्टीच प्रमोशन, यांसारख्या गोष्टींकरता सेटवर एकत्र काम करताना आपल्याला पाहायला मिळतात अशात अनेकदा काही प्रेमाच्या जोड्या जुळताना आपल्याला आढळून येतं.

तर आता आम्ही तुम्हाला अशाच काही जोड्यांबाबत सांगणार आहोत. चला तर मग एक नजर टाकुयात अशा काही प्रेमी सिताऱ्यांवर. सर्वप्रथम येते ती म्हणजे, सर्व भारतीयांची लाडकी जोडी विरूष्का अर्थातचं अनुष्का आणि विराट कोहली.

Anushka and Virat 1

एका जाहिरातीत ह्या दोघांची सर्वप्रथम भेट झाली होती, दोघेही त्यावेळी आपापल्या क्षेत्रात चांगलच नाव कमावणारे व्यक्तिमत्त्वे होते. दोघांच्या डेटिंगच्या बऱ्याच चर्चाही त्याकाळी रंगत असायच्या परंतु तरीदेखील शेवटपर्यंत आपलं अफेयर आहे, हे जाहिरपणे मान्य न करता दोघांचाही पुढे थेट इटली या ठिकाणी विवाहसोहळा पार पडला. दोघांची पहिली सेटवर भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीमुळे झाली होती.सध्या दोघांनाही एक मुलगी आहे, जिचा जन्म नुकताच झाला आहे.

See also  या खानदानी शापामुळे खऱ्या जीवनात कधीच झाले नाही 'शोले' चित्रपटातील ठाकूरचे लग्न, ऐकून विश्वास बसणार नाही...

51107183

यानंतर येणारी जोडी म्हणजे, बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर. अलोन या एका सिनेमातून दोघांमधील जवळीक वाढल्याची चिन्हे स्पष्ट होती. या सिनेमात दोघांचेही चांगलेच लव्ह सिन्स होते. यानंतर काही वर्षे रिलेशनशीपमधे घालवून फायनली दोघांनी लग्नगाठ बांधली.

deepika padukone ranveer singh romantic quotes 1

सध्या विवाहबद्ध असलेली जोडी म्हणजे दीपिका आणि रणवीर सिंग. गोलियों की रासलीला या संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमामधून ही जोडी सर्वप्रथम पडद्यावर एकत्र आली. शिवाय दोघांनी प्रथमच एकत्र काम केलं असल्याने दोघांमधील जवळीक हळूहळू पुढे वाढू लागली. आणि रणवीर ने पुढाकार घेत दीपिकाला प्रपोज केलं.

आणि पुढे सर्वांनाच माहिती आहे की, दीपिका आणि रणवीर सध्याची बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एक यशस्वी लवबर्ड जोडी म्हणून चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांचाही विवाह अगदी थाटामाटात पार पडला होता. या दोघांनीदेखील आपलं लग्न इटली येथेच केलं आहे.

See also  कैटरीना कैफच्या प्रेमात पडले होते हे सुपरस्टार अभिनेते! या अभिनेत्याने तर केली होती लग्नाची तयारी पण ऐनवेळी...

ajay kajol.jpeg?vuwSDb 7QVwNbw YcywD

पुढे हा किस्सा आहे तो थेट बाॅलीवुडचा सिंघम अर्थात अजय देवगण आणि त्याची पत्नी काजोल यांबद्दलचा. या दोघांची प्रेम-कहानी एकप्रकारे फिल्मी गोष्टीसारखीच घडली आहे. हलचल या सिनेमासाठी दोघे सर्वप्रथम एकत्र आले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षे डेट करून दोघांनीही आपलं लग्न जुळवलं. यानंतर येणारी सेलीब्रेटींची जोडी म्हणजे, अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना. अर्थात राजेश खन्ना या दिग्गज आणि सुपरस्टार अभिनेत्याची ही मुलगी चक्क अक्षयची बायको झाली.

इंटरनॅशनल खिलाडी या सिनेमाच्या सेटवर या दोघांची ओळख झाली. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यात दोघे एकमेकात गुंतून गेल्याचे पहायला मिळाले. पुढे काही काळ एकमेकांना डेट करत, फायनली लग्नासाठी अक्षयने पुढाकार घेत तिला विचारल्यावर तिने सर्वप्रथम नकार दिला.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडलाय क्रिकेटर के. एल. राहुल, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री!

Akshay Kumar and Twinkle Khanna Love Story

परंतु आपला लाडका अक्की हा खिलाडी अगदी चालाख आहे. त्याने यु’क्ती’वा’द करत ट्विंकलला सांगितले जर तुझा पुढचा सिनेमा अर्थात “मेला” हा फ्लॉ’प गेला तर तुला माझं म्हणणं मान्य करावं लागेल. आणि काही दिवसांनी तशीच गोष्ट घडली ज्यामुळे आज हे कपल एकत्र आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment