कधी गाड्या धुतल्या तर कधी वेटर होऊन खरकाटी भांडी उचलली; आज आज बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडमध्ये रणदीप हुड्डा ला कोणी ओळखत नाही , अस होऊच शकत नाही. कारण वन्स अपोन अ टाइम इन मुम्बई, सबरजीत, हाईवे, जन्नत-2, मर्डर-3 अश्या अनेक फिल्म मधून रणदीप हुड्डा ने बॉलीवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या अभिनयाने एक वेगळीच उंची मिळवलेली आहे.

पण मित्रानो आज जरी रणदीप हुड्डा हा यशाच्या शिखरावर असला तरी त्याचं इथत्याचा इथ पर्यंत चा प्रवास हा खूप खडतर व संघर्षमय होता. स्ट्रगल करण्याच्या काळात पोटा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी त्याने अनेक प्रकारचे काम केले आहे. कधीही कामाची लाज त्याने बाळगलेली नाही.

कधी त्याने ग्यारेज वर गाड्या साफ केल्या तर काढू हॉटेलच्या वेटर पर्यंत सर्व कामे केली आहे. जीवनात अनेक संकटाना मत देऊन, तो आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. एक सुप्रसिद्ध असा अभिनय क्षमता सिद्ध करणारा कलावंत आहे. स्टार आहे. बॉलिवूड मधील कधीही इतिहासात न वगळता येणारं एक नावच आहे.

See also  बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला को'रो'ना'ची लागण, अभिनेत्रीचं नाव ऐकून अचंबित व्हाल..

२० ऑगस्ट १९७६ रोजी हरियाणा च्या रोहतक जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या एका डॉक्टर सर्जनच्या घरी रणदीप हुड्डा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याच बालपण ठीक ठाक गेलं. सोनीपत मधल्या एमएनएसएस बोर्डिंग स्कूल मधे सुरवातीच शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो पहिल्यांदा दिल्लीला गेला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑस्ट्रेलिया कडे झेप घेतली. याकाळात त्याला अभिनयाचं वेड लागलच होतं.

स्व खर्च भाविण्यासाठी त्याने चिनी हॉटेलमध्ये वेटर ची नोकरी केली. डिश वॉशिंग, कार वॉशिंग नंतर ड्राइव्हर च ही काम केलं. २००० मध्ये रणदीप भारतात परत आला. मार्केटिंग विभागात एअरलाईन कंपनी मध्ये काम करायला लागला. त्याच बरोबर त्याने मॉडेलिंग सुरू केली, आणि नाटकातही अभिनय करायला लागला. नाटक करायला लागल्यावर खरं त्याचं आयुष्य बदलला; कारण नाटक माणसाला आणि नाटक अभिनय कलेला घडवत असतं यावर त्याचा विश्वास सोबत क्षमता ही आली.

See also  विवाह चित्रपटातील अभिनेत्री अमृता रावची लवस्टोरी आहे खूपच रोमॅन्टिक, या RJ सोबत जुळले तिचे प्रेमाचे सूर

एकदा नाटकाच्या तालमीला मिरा नायर ने रणदीप ला काम करताना पाहिलं. अनेक संघर्षा नंतर रणदीपला २००१ मध्ये मान्सून वेडिंग या फिल्म मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मान्सून वेडिंग या फिल्म नंतर रणदीप ने रामगोपाल वर्मा सोबत काम ही केलं. फिल्म यशस्वी ही झाली. २००५ मध्ये आलेली “डी” या फिल्म मुळे रणदीप चर्चेत आला. आणि बॉलीवूडचा स्टार बनला.

तो अभिनय करत गेला, प्रेक्षकांची मन जिंकत राहिला. रणदीप ने आत्तपर्यंत ३० पेक्षा जास्त फिल्म मध्ये काम केले आहे. २०१० मध्ये आलेली ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई’ या फिल्म मध्ये अभिनय केला होता. त्

याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. साहेब, बीवी और गैंगस्टर’, ‘जन्नत 2’ और ‘जिस्म 2’ मध्ये अभिनय केला होता. 2014 मध्ये, त्यानी इम्तियाज अली की ‘हाईवे’ मध्ये त्यांनी जबरदस्त अभिनय केला होता. 2016 मध्ये ‘सरबजीत’ मध्ये ऐश्वर्या राय सोबतही काम केलं होत, ‘किक’, ‘रंग रसिया’, ‘उंगली’, ‘लाल रंग’, ‘सुल्तान’ और ‘बागी 2’ अश्या अनेक फिल्म मधून रणदीप ने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर नेहा कक्करने केली या प्रसिद्ध बॉलिवूडच्या म्हाताऱ्या गीतकाराला एवढ्या लाखांची मदत...

रणदीप हुड्डा हा सध्या बॉलिवूड मधील प्रसिद्ध असा अभ्यासू अभिनेता आहे. त्याने आजवर केलेल्या सर्व भूमिका या खूप गाजल्या चर्चेत राहिलेल्या आहेत. त्यामुळे रणदीप हुड्डा सारख्या संघर्ष करणाऱ्या अभिनेत्याला सलाम आणि भविष्य साठी शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment