‘फॅंड्री’ चित्रपटातील जब्या आठवतोय का? आता खूपच रुबाबदार व अफलातुन दिसतोय, पाहा त्याचे फोटोज्…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीत अनेक सुपरङुपरहिट चित्रपट येऊन गेले आहेत. ज्या चित्रपटांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेडेपिसे केले होते. असाच एक चित्रपट “फँन्ङीं”. या चित्रपटाची कथा, त्यातील गाणी आजही आपल्याला भुरळ पाडतात.

AAAABcNQrDSKS1Hhg0 98PuYfYnDnLDLVIxlGYOdODh47pkC1xcjPctu

अभिनेता सोमनाथ अवघडे याला आपल्या या पहिल्यावहिल्या चित्रपटातून भरघोस प्रसिद्धी मिळाली होती. त्याचप्रमाणे यामध्ये सोमनाथने साकारलेल्या भूमिकेचे देशभरात खूप कौतुक झाले होते.

फँन्ङ्री या चित्रपटातील अप्रतिम अभिनयासाठी सोमनाथ अवघडे याच्या “जब्या” या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एवढ्या लहानशा वयात दिग्दर्शकांकङून शाबासकी मिळवून त्याने मराठी सिनेसृष्टीत आपले भन्नाट नाव कमावले होते. तुम्हांला ठाऊक आहे का, फँन्ङ्री पाहिल्यावर तर अभिनेता आमीर खान हा जब्या च्या प्रेमात पडला होता. एवढंच नव्हे तर तो जब्याला भेटायला सुद्धा आला होता.

See also  'चला हवा येऊ द्या' मधील भाऊ कदम यांनी केले होते लव्हमॅरेज, त्यांची प्रेमकथा ऐकून तुम्हीदेखील व्हाल भावुक...

सोशल मीडियावर तर सोमनाथ अवघडेचे खूप कौतुक देखील केले गेले. मात्र तरीही त्यानंतर जब्या दुसऱ्या चित्रपटात दिसला नाही. पण आता एवढ्या वर्षात तो खूप बदलला आहे. हल्लीच त्याचा सुपर भन्नाट लुक समोर आला आहे, जो पाहून तुम्ही देखील त्याच्या या कडक लुक कङे पाहतच बसाल.

आपल्या अभिनय कौशल्यासोबत सोमनाथ ने स्वतःचा लुक सुद्धा अफलातुन बनवला आहे. त्यामुळे जब्याची ही नवीन स्टाईल त्याच्या फॅन्सना देखील नक्कीच आवडेल.

somnath

आतापर्यंत तर सोमनाथच्या या ङॅशिंग लुकवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील सुरू केला आहे. अभिनेता सोमनाथ अवघडे हा आपल्या आगामी प्रोजेक्टमुळे प्रचंड चर्चेत आहे. तसेच त्याचा हा नवीन लुक सर्व चाहत्यांना घायाळ करत आहे.

See also  ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, 93 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment