सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने केला मोठा खुलासा, म्हणाली, “माझा ब’लात्कार झालाय, या अभिनेत्रींचेही झालेय यौ’न शो’षण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता सलमान खान याची अनेक अफेअरस् त्याच्या करियरच्या सुरूवातीपासूनच होती. पण का कोणास ठाऊक, बिचारा अजूनही अविवाहित आहे. आपल्या या दबंग स्टार ची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अली ही मागील काही दिवसांपासून खूपच प्रसिद्धीत झळकत आहे. ह’ल्लीच तिने एक सर्वात मोठा खुलासा केला आहे की, जे ऐकून तुम्हांला देखील फार मोठा ध’क्का बसेल. सोमीने सांगितले आहे की, खूप लहान पूर्वी तिच्या सोबत एक वाईट गैरकृ’त्य घ’ङले होते. कित्येक वर्षांनंतर या सत्यावरील तिने प’र्दाफा’श केला आहे.

पाकिस्तान या देशासोबत आपले संबंध ठेवणारी सोमी अली हिने ह’ल्ली’च एका साक्षात्कार मध्ये सहभाग घेतला आहे. त्या दरम्यान तिने आपल्या आयुष्यातील वाईट दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत. तिने सांगितले की, ती जेव्हा 9 वर्षांची होती. तेव्हा तिचे यौ’नशो’षण करण्यात आले होते. तसेच 14 व्या वर्षी तिच्यावर ब’ला’त्का’र करण्यात आला होता. पण तुम्हांला माहित आहे का, सोमी अली ही अशी पहिली अभिनेत्री नाही, जिला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्यात आले. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यौनशोषणाच्या बळी ठरल्या. आज आम्ही तुम्हांला अशाच काही अभिनेत्रीं बद्दल सांगणार आहोत.

See also  रितेश देशमुखने या हृ'द'य'स्प'र्शी कारणामुळे सोडल्या आहेत आपल्या आवडत्या सवयी, कारण ऐकून थक्क व्हाल!

kangana 1

कंगना राणौत : इंडस्ट्रीमधील बिनधास्त आणि ङॅशिंग अभिनेत्री कंगना राणौत या अभिनेत्रीचे नाव या लिस्टमध्ये ऐकून तुम्ही देखील शॉ’क व्हाल. मात्र हे खरं आहे की, तिला देखील यौ’नशो’षणाचे ब’ळी व्हावे लागले होते. अभिनेत्री कंगना राणौत ही आज इंडस्ट्रीमधील एक नामांकित टॉप एक्ट्रेस आहे. मात्र तिने स्वतः हे कबूल केले आहे की, तिच्यावर देखील खूप लहानपणी शारीरिक हिं’सा’चार झाला होता. परंतु आजही ती आपल्या मजबूती व धाडसाचे कारण हेच सांगते. अभिनेत्री कंगना राणौत च्या मते वयाच्या 18 वर्षांआधी तिला कित्येकदा शारीरिक हिं’सा व यौ’नशो’ष’णाला सामोरे जावे लागले होते. आज मी जे काही आहे, ते माझ्या समजदारपणामुळेच आहे.

कल्कि कोचलिन : हिंदी सिनेमांत अनेक चित्रपटांत आपला उत्कृष्ट अभिनय साकारणारी अभिनेत्री कल्कि कोचलिन. हिने सुद्धा लहान वयातच या सर्व गोष्टी स’हन केल्या आहेत. ती आपल्या आयुष्यातील सर्वांत वाईट अनुभवांमध्ये हे मांडते. 2008 मध्ये तिने बॉलीवुड मध्ये आपल्या करियरला सुरूवात केली होती. तिचा पहिला चित्रपट “देव ङी” होता.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्रा चक्क आपल्या व्हाईट बेबी सोबत, पाहा कोण आहे हा क्यूट बेबी?

Sushmita Sen EPS

सुष्मिता सेन : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील 1990 च्या दशकातील बोल्ड लुकिंग अभिनेत्री सुष्मिता सेन ही एक फेमस एक्ट्रेस आहे. तिला देखील आपल्या आयुष्यात अनेक वा’ईट अनुभवांना तोंड द्यावे लागले आहे. बॉलिवूडमध्ये तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र एका पुरस्कार समारोहाच्या वेळी तिच्यासोबत छे’ड’छा’ड झाली होती. तिने जेव्हा त्या छे’ड’छा’ड करणाऱ्या व्यक्तीचा हात पकडला, तर तेव्हा तो एक 15 वर्षांचा मुलगा असल्याचे दिसले. तेव्हा तिने गर्दीतून त्याला लांब हॉटेल जवळ नेले आणि त्याला सांगितले कि, जर मी तुझी पो’ली’स कंप्लेंट केली, तर तुझे सारे आयुष्य संपून जाईल.

fatima sana shaikh photos

फातिमा सना शेख : दंगल अभिनेत्री फातिमा सना शेख ही सुद्धा या लिस्ट मध्ये सहभागी आहे. एका साक्षात्कार मध्ये जेव्हा महिलांवर होणाऱ्या अ’त्या’चा’रांवि’रू’द्ध तिचे मत विचारण्यात आले होते. तेव्हा तिने सांगितले होते की, ती या विषयावर जास्त बोलणार नाही. सेक्सुअल है’रे’स’मेंट च्या प्रश्नावर अभिनेत्री फातिमा सना शेख हिने म्हटले की, ती स्वतः देखील यौ’न’शो’ष’णाला ब’ळी पङली होती. मात्र त्यापुढे तिने ते केव्हा, कसे आणि कशाप्रकारे झाले, हे सांगण्यास सक्त नकार दिला.

See also  या खानदानी शापामुळे खऱ्या जीवनात कधीच झाले नाही 'शोले' चित्रपटातील ठाकूरचे लग्न, ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment