बिहारमध्ये शिकतोय सनी देओल आणि प्रियंका चोप्राचा मुलगा, सध्या देतोय १२ वीची परीक्षा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील बॉङी बिल्डर अभिनेता सनी देओल आणि मॉडेल क्वीन अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे दोघेही स्टार्स विवाहित आहेत. सनी देओल ने तर बॉलीवुड मध्ये ङेब्यू करण्याआधीच विवाह उरकला होता. त्याच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे. या कपलला आता दोन मुलं आहेत. ज्यामधील त्यांचा एक मुलगा करण देओल हा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 2019 मध्ये एक ङेब्यू सुद्धा करून झाला आहे.

तर दुसरीकडे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने अमेरिकन गायक निक जोनस सोबत सातफेरे घेऊन आपल्या सुखी संसाराला सुरुवात सुद्धा केली आहे. 2018 मध्ये निक जोनस आणि प्रियांका चोप्रा यांनी ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. परंतु सध्या सनी देओल आणि प्रियांका चोप्रा हे पती- पत्नी आहेत, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. तर नेमकं हे काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊया.

See also  नेहा कक्करच्या एक्स बॉयफ्रेंडने शेयर केल्या आपल्या आठवणी, म्हणाला "नेहा कक्करने मला..."

एवढंच नव्हे तर या दोघांचा एक मुलगा देखील आहे. जो सध्या इयत्ता बारावीत शिकत आहे. ह्या सर्व गोष्टी एका खट्याळ मुलामुळे सुरू झाल्या आहेत. ह्या मुलाने आपल्या उत्तरपत्रिकेत नको ते लिहून सोशल मीडियावर हंगामा घातला आहे. हा सर्व मामला एकंदरीत बिहार मध्ये घडला आहे.

त्याचे झाले असे की, येथील राम लखन सिंह यादव महाविद्यालयातील बारावीच्या प्रथम सत्रांत परीक्षा सुरू आहे. इतर इयत्ता बारावीचे विद्यार्थी हे अगदी काळजीने अभ्यास करताना दिसतात. तर दुसरीकडे एका खट्याळ विद्यार्थ्याने सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. त्याने आपल्या उत्तरपत्रिकेत वडिलांच्या नावाच्या कॉलम मध्ये सनी देओल चे नाव आणि आईच्या नावाच्या कॉलम मध्ये प्रियांका चोप्रा चे नाव लिहिले आहे.

See also  अभिनेत्री सनी लियोनी आपल्या दत्तक मूलीवर करते खूप अन्याय, अखेर सत्य आले समोर

या अतरंगी मुलाचे नाव शिवशंकर कुमार आहे. इतिहास विषयाच्या पेपर दरम्यान त्याला हा पराक्रम सुचला आहे. सोशल मीडियावर सध्या या उत्तरपत्रिकेतील हा प्रकार पाहून सर्वजण खूप हसत आहेत आणि कमेंट्स मध्ये मज्जा घेत आहेत. इतिहास च्या पेपर मधील पुरातत्व बद्धल तुम्हांला काय माहिती आहे? या प्रश्नाचे उत्तर देखील त्याने गंमतीशीर लिहिले आहे. त्याने उत्तरात लिहिले आहे की,”हे मला सरांनी शिकवले नाही. त्यामुळे मला पुरातत्व विषयी काहीच माहिती नाही.”

एवढ्या वरच हा सतरंगी खट्याळ मुलगा थांबला नाही. तर त्याने “अकबरने जजिया कर का हटवला?” या प्रश्नाचे सुद्धा अतिशय खोडकर उत्तर लिहिले आहे. त्याने उत्तरात लिहिले की,”अकबर च्या गर्लफ्रेंड चे नाव रजिया होते. रजिया वर तो खूप प्रेम करत होता. म्हणून रजिया च्या सांगण्यावरून त्याने जजिया कर हटवला होता.”

See also  जेव्हा लता मंगेशकर यांना वि'ष देऊन मा'रण्याच्या केला होता प्रयत्न, तेव्हा लता मंगेशकर लंडनला...

सध्या तर शिवशंकर कुमार या विद्यार्थ्याच्या अशाप्रकारच्या मस्ती करण्यामागील कारण तेथील महाविद्यालयातील शिक्षक जाणून घेत आहेत. त्यामुळे आता या महाविद्यालयावर अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. परंतु या खोडकर विद्यार्थ्याची ही उत्तरपत्रिका सोशल मीडियावर कशी काय बरं पोहोचली, याचा सर्वजण शोध घेत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment