सोनाक्षी सिन्हा होणार सलमान खानच्या कुटुंबाची सून, जाणून घ्या कोणासोबत होणार आहे तिचे लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो बॉलीवुड इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. त्यामुळे इंङस्टीमधील प्रत्येक लहान- मोठे किस्से हे ताबडतोब आपल्या पर्यंत पोहोचतात. मग कुणाचे अफेयर असो वा ब्रेकअप, एखाद्या अभिनेत्रीचे टॉप सिक्रेट असो किंवा मग एखादा खळबळजनक किस्सा असो. दरदिवस काहीतरी खमंग ऐकायला मिळते. त्यामुळे सेलिब्रिटीज सुद्धा नेहमीच चर्चेत राहतात.

तर मित्रांनो आपल्या या चमचमत्या बॉलीवुड विश्वात आजही असे अनेक कलाकार आहेत, जे अद्यापही अविवाहित आहेत. सलमान खान, अभिनेत्री रेखा यांसारखे पॉप्युलर स्टार्स अजूनही सिंगल लाईफ जगत आहेत. जसे की आपल्याला सर्वांना माहितच आहे की, बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान याचा विवाह केव्हा होणार, याची वाट फक्त आपल्या देशातील लोक नव्हे जगभरातील लोक पाहत आहेत.

See also  शिल्पा शेट्टीच्या अशा वागण्यामुळे सलमान खान रडला ओक्साबोक्शी, कारण ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क!

सलमान खानचे लग्न सोनाक्षी सोबत होणार का?
तुम्हांला ठाऊक आहे का, दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा ही लवकरच लग्न करणार आहे. त्यामुळे सर्वांना एकच प्रश्न सतावत आहे की सोनाक्षी ही कधी, केव्हा आणि कुणासोबत लग्न करणार आहे. अहो, पण हे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल की, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सलीम खान यांच्या घरची सून बनणार आहे. परंतु हे देखील आपल्याला ठाऊक आहे की, खान कुटुंबात फक्त आता सलमान खानचे लग्न होणे, बाकी आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हल्ली खूप प्रसिद्धीत येत आहे. मागील कित्येक कालावधीपासून ती जास्त चर्चेत नव्हती. मात्र आता असे ऐकू येत आहे की सोनाक्षी सिन्हा ही नामांकित खान कुटुंबाची सून होणार आहे. त्यामुळे सलमान खानचे फॅन्स सध्या खूप आनंदात आहेत. म्हणून तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणखी जास्त प्रसिद्धीत येत आहे. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही ज्याच्यासोबत लग्न करणार आहे, तो सलमान खान नव्हे तर खान कुटुंबातील दुसरा सदस्य आहे.

See also  बॉडीगार्ड शेरावर खूप चिडलाय सलमान खान, म्हणाला, "तू तर आता गेलास"

सोनाक्षी सिन्हा ज्याच्यासोबत लग्न करणार आहे तो सलमानचा भाऊ साहिल खान याचा मेहुणा आहे, ज्याचे नाव बंटी सचदेवा आहे. बंटी सोबत सोनाक्षी सिन्हा बर्याच कालावधीपासून रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे ते दोघेही लवकरच एकमेकांसोबत लग्न करतील, असे म्हटले जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment