काय खरंच सोनाक्षीने लॉकडाउनमध्ये केले लग्न? जाणून घ्या पूर्ण सत्य!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सोनाक्षीचे जितके चित्रपट लोकांना आवडतात तितकेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना जाणून घायला देखील आवडते. सोनाक्षीला दबंग गर्ल म्हणूनही ओळखले जाते कारण तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात दबंग चित्रपटापासून केली होती. या चित्रपटानंतर सोनाक्षीने खूप चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली पण ती अखेर दबंग 3 या चित्रपटात दिसली.

sona1

Advertisement

अभिनेत्रीचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. तसे, अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहते. ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील समस्यांविषयी फारच कमी बोलते. तिला या गोष्टी सोशल मीडियावर बोलायला आवडत नाही. पण अलीकडेच तिने लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे. नुकतीच सोनाक्षी पिंकविलाशी बोलली. या दरम्यान तिने तिच्या नात्याबद्दल खूप गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली की, सध्या मी कोणत्याही प्रकारे प्रयत्न करीत नाही किंवा माझे कुटुंब मला लग्न करण्यास भाग पाडत नाही. म्हणून जेव्हा हे घडेल तेव्हा ते होईल.

See also  बॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर

unnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedunnamedvvds

Advertisement

एका खास संभाषणात, जेव्हा सोनाक्षीला सिंगल की मिंगल असे विचारले गेले, तेव्हा तिने या गोष्टीला टाळण्यासाठी, काहीही ऐकू येत नाही, असे म्हणाली. त्यामुळे अभिनेत्री सिंगल की मिंगल आहे हे सांगणे फार कठीण आहे. पण जेव्हा सोनाक्षीला लग्नासाठी मुलाबद्दल विचारले गेले तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, तिला फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेरील मुलाशी लग्न करायला आवडेल. पण तसे होणे आवश्यक ही नाही.

या मुलाखतीत तिच्या फिटनेसच्या रहस्येबद्दलही बोलले गेले. तर सोनाक्षीने सांगितले की, ती व्यायाम करते. तंदुरुस्त राहण्यासाठी ती विशेष आहार घेत नाही.

Advertisement

Leave a Comment

close