सोनाक्षी सिन्हा पेक्षाही खूपच सुंदर दिसते तिची वहिनी, सौंदर्याच्या बाबतीत देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही ट’क्कर…

बॉलीवुड च’का’चौं’ध मध्ये राहणाऱ्या या सेलिब्रिटीजची दररोज काही तरी नवीन खबर असते. यांच्या लहानसहान गोष्टीही अगदी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध होतात. बॉलीवुडच्या या चंदेरी दुनियेत एकापेक्षा एक सुपरहि’ट आणि मो’ह’क सौंदर्याच्या अभिनेत्री पाहून तर आपण अगदी बे’धुं’द होतो.

Shatrughan Sinha his wife producer Poonam Sinha daughter actress Sonakshi Sinha sons Luv and Kush Sinha

परंतु इंडस्ट्रीमध्ये येऊन स्वतःचे नाव कमावणे, आपली ओळख बनवणे हे देखील खूप सोपं नसते. बॉलीवुडच्या ग्लॅ’म’र’स जगात स्वतःची आ’न- बा’न- शान घडवण्यासाठीही रांत्र- दिवस क’ष्ट करावे लागतात. आपले करियर घडवण्यासाठी अ’तो’ना’त मे’ह’न’त घेऊनही कित्येक जणांना सक्सेस मिळत नाही.

75231117 470558743668421 620325886600878108 n

तसेच काही लोक तर एवढे नशीबवान असतात की, त्यांच्या फक्त नावानेच चित्रपट पूर्णपणे हि’ट होतो. मग तो चित्रपट कोणत्याही प्रकारचा असो किंवा त्या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्देशक कसेही असो, तो चित्रपट फक्त त्या स्टार मुळेच ओळखला जातो व तितकाच फेमस सुद्धा होतो.

READ  ९० च्या दशकातील या बॉलिवूड अभिनेत्रीवर आली आहे खूपच वाईट वेळ, घरातले सामान विकून...

301 3011700 sonakshi sinha hot hd photos title sonakshi sinha

आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये श’त्रुघ्न सिन्हा हे देखील असेच एक नामांकित अभिनेते आहेत. त्यांच्या काळातील ते एक सुप्रसिद्ध आणि टॉप अभिनेते होते. एकदा असा काळ होता की, तेव्हा सुपरहिट चित्रपटांचे ङायरेक्टर आणि निर्देशक हे अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्या जागेवर श’त्रुघ्न सिन्हा यांनाही घ्यायचे. तर आजच्या काळात सिनेस्टार श’त्रुघ्न सिन्हा यांची मुलगी देखील अजिबात कमी नाही.

681px Sonakshi Sinha IIFA 2017 Green Carpet %2835586491213%29 %28cropped%29

तिने देखील आपल्या ज’ब’र’द’स्त अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये आपली टॉप अभिनेत्रींमध्ये जागा बनवली आहे. हो.. अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही.. ‘सो’ना’क्षी’ ‘सि’न्हा’ हिच्या बद्दल आम्ही म्हणत आहोत. श’त्रुघ्न सिन्हा यांना तीन मुलं आहेत. लव आणि कुश ही त्यांची दोन जुळी मुलं आहेत तर सोनाक्षी ही एक त्यांची एक मुलगी आहे.

READ  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या लग्नविधींना झाली आहे सुरुवात?, फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

avengers age of ultron screening 6

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला ओळखत नाही, असं कुणीही नाही. मात्र आज आपण श’त्रुघ्न सिन्हा यांची ‘सू’न’ जिचे बॉलीवुडशी दूर- दूर पर्यंत काहीही नातं नाही. बॉलीवुड इंडस्ट्रीशी कोणतेही संबंध नसले, तरीही ती नेहमीच ला’इ’म’ला’इ’ट मध्ये असते. कारण ती एवढी सुंदर दिसते की, मीडियाची नजर आपोआप तिच्याकडे आकर्षिली जाते.

9H RnmCD0GcKb4dA6yIVCvEhBTcF5u3YHPV4x8TM38A8wuoB8pwEMsOsbedqPYzArT

तसेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सुद्धा आपल्या लाडक्या आणि सुंदर वहिनीसोबत नेहमी फोटोज् शेयर करते. तुम्हांला माहित आहे का? तरूणा ही लंडनच्या एका फेमस NRI फॅमिली मधील आहे. यासाठीच सोनाक्षी प्रमाणेच तिचेही जास्त प्रमाणात फॉलोअर आहेत. त्यामुळे ती देखील नेहमीच आपले फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा करते.

weddings 2015 01 kussh sinha bollywood wedding 0127 getty main

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश याचे लग्न 2015 मध्ये “तरूणा” सोबत झाले. लग्नानंतर पासूनच ती सगळ्यांच्या नजरेत उठून दिसते, कारण ती खूपच क्यूट आणि अप्रतिम दिसते. असे म्हणतात की, यांच्या लग्नात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केले आहे. तसेच यांच्या लग्नात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, टीना अंबानी यांसारख्या महान ह’स्तीं’नी देखील हजेरी लावली होती.

READ  बिग बॉस मधील सर्वात महागडी कंटेस्टेंट आहे 'राधे मां', एक एपिसोडसाठी घेते तब्बल इतके लाख रुपये फीस...

Kush Sinha Marriage Reception Photos

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment