प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेयर केले सासरच्या घरच्यांचे फोटो, पाहून थक्क व्हाल!

मराठी मधील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणलं की अनेक नावे आपल्या समोर येतात; पण वाजले की बारा म्हणलं की एकच आणि ते म्हणजे सोनाली कुलकर्णी. होय तिने तिच्या अभिनयाने तिचा एक मोठा चाहता वर्ग तयार केलेला आहे.

sonali 5f16af0448c3d

त्यामुळे ती काय करते काय नाही हे जाणून घेण्याचा चाहत्या वर्गाला खूप उत्सुकता लागलेली असते. तर सध्या सोनाली चे काही फोटो इंस्टा वर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहेत.

तिने गेल्या वर्षी याच काळात दुबई मध्ये साखरपुडा केलेला आहे. कुणाल बेनोडे सोबत. तर तिच्या होणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती सोबतचे हे काही फोटो आहेत. चला तर मग त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ezgif 6 3000b0dfa515

सोनाली बद्दल किती सांगावे ती तर सगळ्यांना परिचित आहेच. सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅ’म’र’स फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ट्रोलर्सची केली बोलती बंद, तिखट शब्दांत चांगलेच सुनावले...

सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने नुकताच तिच्या होणाऱ्या पतीच्या कुटुंबासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा व्हिडिओ व्हायरल ही खूप झालेला आहे. सोनाली कुलकर्णी कधी लग्न करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तिचा चाहता वर्ग खूप कार्यरत असतो. तीही त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत असतेस.

02 09 2020 5533 sonalee kulkarni marathi actress 69

ती सोशल मीडिया खूप वापरते. ती नेहमी सोशल मीडियावर असते. सोनालीने कुणालच्या कुटुंबियांसोबतचा एक फोटो शेअर केला असून हा फोटो काही महिन्यांपूर्वी काढलेला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, माझ्या फॅमिली आणि होणाऱ्या फॅमिली सोबत अशी एकत्र केलेली पहिलीच फॉरेन ट्रीप! आमच्या साखरपुड्यानंतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी छान वेळ घालवण्यासाठी माझे आणि कुणालचे आई बाबा, भाऊ आम्ही सगळेच आठवडाभर दुबईत एकत्र राहिलो.

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुंबई सोडणार, काय असेल त्यामागील कारण?

आपली फॅमिली ही आपले मित्र होऊ शकतात आणि खरी नात्यातली मजा तेव्हाच सुरू होते हे जाणवलं. तिला झालेला आनंद हा किती असेल हे फोटो आणि तिने खाली लिहिलेल्या चार वाक्याने लगेच लक्षात येतो. माणसाच्या आयुष्य असेच आनंदी असावं. सेलिब्रेशन करताना जर आपण त्याचा आनंद घेतला नाही तर काय मजा. हेच सध्या सोनाली करत आहे.

गेल्या वर्षी सोनाली आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा झाला आहे. यावर्षी सोनाली कुणालसोबत लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जातेय. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनालीकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. लवकरच तिचा झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

See also  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नव्या चित्रपटाच्या लूकमधील फोटो झाले व्हायरल, चित्रपटचं नाव ऐकून थक्क व्हाल..

तिने आत्तापर्यंत अनेक चित्रपट मध्ये काम केलेले आहे. नुकताच तिचा हिरकणी हा उत्तम चित्रपट येऊन गेला. त्यात तिचं काम लक्षात राहणार आहे. तर तिला तिच्या पुढील भावी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close