सोनाली कुलकर्णी लवकरच अडकणार विवाह बंधनात, जाऊन घ्या कोण आहे होणारा पती आणि काय करतो…
आपल्याला लॉ’क’डा’ऊ’न दरम्यान काही आठवत असेल तर कलाक्षेत्रात प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली होती.
तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले, तेव्हा समजलं की आता लवकरच ती लग्न करणार आहे. पण कधी करणार ? हे मात्र अजूनही गुलदस्त्यातचं होतं. आता ती लग्न करण्याची तारीख कळलेली आहे. ती काय हेच आपण आता जाणून घेऊयात.
सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नटरंग चित्रपटात तिने साकारलेली भूमिका आणि त्याच चित्रपटातील लावणी, ‘अप्सरा आली…’ या लावणीमुळे चाहत्यांमध्ये सोनालीची ओळख अप्सरा म्हणून निर्माण झाली. ‘क्लासमेट्स’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सोनालीने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
याबाबत सोनालीने स्वतः काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता. त्यावेळी हा विषय फक्त गमतीने चित्रपटाच्या सेटवर घेतला गेला, पण काही फोन आल्यावर ही साधी अफवा नसल्याचं माझ्या लक्षात आलं, असं सोनालीने सांगितलं होतं.
दरम्यान, सोनालीने कुणाल बेनोडेकर याच्याशी साखरपुडा केला आहे. दुबई मरिना या ठिकाणी मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सोहळा पार पडला. घरच्या घरी पार पडलेल्या या साखरपुडा समारंभासाठी सोनाली आणि कुणाल यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. तिने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिलेली आहे. को’वि’ड प्रकरण जरा अजून व्यवस्थित झालं की आम्ही लग्न करणार आहोत.
सगळ्यांना नातेवाईक आणि मित्र मंडळी यांना लग्नाला बोलवायचं आहे, म्हणून सध्या कमी लोकात घाईत लग्न करायचं नाहीये. तिचा होणारा नवरा सध्या दुबईला जॉब करत आहे. ती म्हणते की तो कदाचित काही काळानंतर लंडनला जाईल. मग आम्ही कदाचित तिथे राहू किंवा मुंबईत ते लवकरच कळेल.
आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करणारी अप्सरा म्हणजेच, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं. तसेच अनेक दिवसांपासून तिच्या प्रेमप्रकरणाबाबत चर्चाही होत होत्या. नुकताच लॉ’क’डा’ऊ’न ।मध्ये सोनालीचा वाढदिवस झाला.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सोनाली कुलकर्णीने आपल्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. लग्नाच्या आणि प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत तिने आपल्या जोडीदाराविषयी खुलासा केला आहे. दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर याच्याशी सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला आहे. याबाबत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने स्वतः फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.
तिला आणि होणाऱ्या नवऱ्याला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.