अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नव्या चित्रपटाच्या लूकमधील फोटो झाले व्हायरल, चित्रपटचं नाव ऐकून थक्क व्हाल..

सध्या आघाडीवर असणारे काही मराठी अभिनेते अभिनेत्री आणि दिग्दर्शक लंडन मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंग व्यस्त आहेत. पण हे करताना फक्त शूटिंग एके शूटींग नाहीतर एन्जॉय करून सगळा कार्यक्रम चालू आहे.

आणि एवढंच काय तर त्यांचे ही मजेदार भारी असे फोटो ही सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. आता त्या अभिनेत्री कोण ? अभिनेता आणि दिग्दर्शक कोण ? त्यासोबत नेमका कोणता चित्रपट शूट करत आहेत. अहो सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या आपला आगामी मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनमध्ये आहे. लंडनमधून फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते आहे. नुकतेच सोनालीने लंडनच्या रस्त्यावरचे तिचं नव फोटोशूट शेअर केलं आहे.

या फोटोंमध्ये सोनालीने जॅकेट घातले आहे. जॅकेटमध्ये सोनालीचा लूक कूल दिसतोय. फोटोमध्ये सोनालीच्या बॅक ग्राऊंडला झाडांची पानं दिसातेय. सोनालीने शेयर केलेले हे फोटो फार व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप आवडतं आहे.

एका फोटोत तिच्यासोबत संतोष जुवेकरसुद्धा दिसतोय. विशेष म्हणजे विना मेकअप केलेल्या फोटोशूटमध्ये सोनाली तितकीच सुंदर दिसतेय. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव तिच्या या फोटोशूटवर केलं आहे.

थ्री चिअर्स टू’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सोनाली लंडनमध्ये आहे. लोकेश विजय गुप्ते यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात हेमंतसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे.

सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं तर शेवटची ती धुरळा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर, प्रसाद ओक, अमेय वाघ, अंकुश चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

हा चित्रपट राजकारणावर आधारीत असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या सोनाली डान्सिंग क्वीन या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

बरं हेच काय सोनाली ने याच वर्षी को’वि’ड काळात दुबईला गपचूप एंगेज मेंट करून वाढदिवस दिवशी सर्वाना फोटो शेयर करून कळवलं होतं. तिचा होणारा नवरा लंडन लाच जॉब करतो. तिला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment