मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे दुबईमधील घर पहिले आहे का? हे घर आहे खूपच आलिशान आणि सुंदर…

Advertisement

“लगीनसराईचा मौसम हा आला, तुझ्या- माझ्या प्रेमाला बहर आला न्यारा” मित्रांनो मे महिना म्हणजे लग्नसमारंभाची धू’म’धा’म, वरातीचा सॉलिड धू’मा’कू’ळ. आपले अनेक सेलिब्रिटीज यावर्षी विवाहबंधनात अ’ड’क’ले आहेत. आपल्या नवीन जोडीदारासोबत त्यांनी सुखी संसाराची सुरुवात देखील केली आहे.

आपली मराठमोळी सौंदर्याची मोहक अदाकारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तर आपल्या सर्वांची फेवरेट आहे. आपली ही छोटी सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते.

Advertisement

Sonalee Kulkarni 11

स्वतःच्या आयुष्यात काय सुरू आहे, ती काय नवीन करत आहे, हे सर्वकाही सोनाली आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवते.

Advertisement

सध्या को’रो’ना परिस्थितीमुळे कित्येक सेलिब्रिटीजनी आपल्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. तर बहुतेक सेलिब्रिटीजनी तर अतिशय साध्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पाङला.

See also  मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर शेअर केले फोटो, फोटो होत आहे व्हायरल...

Sonalee Kulkarni dubai wedding IG 1200

Advertisement

त्या मध्ये आता आपल्या या सोनाली कुलकर्णीने सुद्धा आपले लग्न साधारण पद्धतीने उरकले आहे. आपल्या लग्नाचे फोटोज् तिने सोशल मीडियावर शेयर देखील केले आहेत.

सर्वांत स्पेशल म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या 33 व्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न केले आहे. दुबईत 7 मे ला तिने कुणाल बेनोङेकर सोबत आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. सोनालीने दुबईतील एका मंदिरात 4 लोकांच्या साक्षीने लग्न केले आहे.

Advertisement

1 2

सोनाली व कुणाल या दोघांचेही आई- वडील त्यांच्या विवाहाला उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या मुलांना त्यांच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद दिले आहेत.

Advertisement

लॉ’क’डा’ऊ’न काळात सोनाली कुलकर्णीने अनेक फोटोज् व व्हिडिओज शेयर केले आहे. त्यामध्ये तिने आपल्या किचनचे, गॅलरीत बसल्याचे, हॉल मधील असे अनेक फोटोज् शेयर केले आहेत.

See also  ऋतुजा बागवे या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले आहे टॉपलेस फोटोशूट, तिचे हे फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण घा'या'ळ...

Sonalee Kulkarni 17983453f6d original ratio

Advertisement

या फोटोज् मधून तिच्या दुबई मधील सुंदर व आलिशान घराची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. सोनाली कुलकर्णी हिचे दुबईतील घर खूपच आलिशान आहे. त्यामुळे सर्वजण सोनालीच्या घराकडे निश्चितच आकर्षित झाले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close