अभिनेता सोनू सूद याची पत्नी दिसते एवढी सुंदर की कोणतीही बॉलीवुड अभिनेत्री पडेल तिच्यासमोर अगदी फिकी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“हृदयाचे सूर जुळता तुझ्या नि माझ्या, सुंदर फुलासवे बागडे आपुला सोनियाचा संसार” मित्रांनो आयुष्यभराचा जोडीदार हा आपल्या मनाप्रमाणे मिळाला की सारं जग अगदी मुठीत असल्यासारखे वाटते. आपण पाहतो की कित्येकदा कपल्स मध्ये लहानसहान गोष्टींवरून ख’ट’के उडतात. त्याचे रूपांतर मग भांडणात होत जाते.

img 140427 sm sonusood 708a7712

आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर असे अनेक कपल्स आहेत, ज्यांनी अशा मूलींसोबत विवाह केला आहे, की त्यांचा अभिनयासोबत काही एक संबंध नाही. पण तरीही त्यांचे एकमेकांसोबत खूप छान बॉन्डिंग आहे. इतकंच नव्हे तर त्या दिसायला देखील एवढ्या ब्यूटीफुल आणि बो’ल्ड आहेत. ज्या कोणत्याही बॉलीवुड टॉप अभिनेत्री पेक्षा मुळीच कमी नाही. आज आम्ही तुम्हांला आपला सुपरङुपरहिट अभिनेता सोनू सूद याच्या पत्नीविषयी सांगणार आहोत.

See also  अनिल कपूरची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर आहे प्रेग्नंट? जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य...

दिनदुबळ्या व गोरगरीब लोकांना मदत करणारा आणि सर्वांच्या हाकेला धावून येणारा, प्रत्येक परिस्थितीत माणुसकी जपणारा बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांचा लाडका अभिनेता सोनू सूद याला तुम्ही- आम्ही सर्वजण ओळखतोच. सोनू सूद हा नेहमीच आपल्या कार्यामुळे चर्चेत असतो. पण त्यांची पत्नी ही एवढी मनमोहक व क्यूट दिसते की, तिला पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही.

2019 9$largeimg03 Tuesday 2019 080001225

सोनू सूद व त्याची पत्नी सोनाली सूद हे दोघेही एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासूनच ओळखतात. त्या वेळी सोनू नागपूर च्या यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयात इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. तर त्याच वेळेस त्या शहरात सोनाली देखील एमबीएचे शिक्षण पूर्ण करत होती. कॉलेजच्या दिवसांतच त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली होती.

सोनालीचे सौंदर्य पाहूनच सोनू तिच्यावर फिदा झाला होता. तुम्हांला माहित आहे का, सोनू सूद हा एका पंजाबी कुटुंबातील मुलगा आहे. तर सोनाली ही तेलुगू कुटुंबातील मूलगी आहे. या दोघांमध्ये एवढा फरक असूनही त्यांनी एकमेकांवर नितांत प्रेम केले. अनेक वर्षे एकमेकांना ङेट केल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

See also  अभिनेत्री राणी मुखर्जी होणार होती बच्चन कुटुंबाची सून; पण ऐनवेळी असं काही घडलं कि ऐकून विश्वास बसणार नाही...

sonusood wife big

हे ऐकून तुम्हांला आश्चर्य वाटेल की, जेव्हा सोनू सूद चे सोनाली सोबत लग्न झाले, तेव्हा तर त्याने बॉलीवुड मध्ये एन्ट्री सुद्धा घेतली नव्हती. तरीदेखील सोनाली प्रत्येक वेळेस त्याच्या मागे ठामपणे उभी राहिली. 25 सप्टेंबर 1996 रोजी सोनू व सोनाली हे विवाहबद्ध झाले.

आपल्या लग्नानंतर सोनू ने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्याने चित्रपटांत रोल मिळवण्यासाठी स्ट्रगल करायला घेतले. या कठीण प्रसंगात सोनालीने कधीच आपला पती सोनूची साथ सोडली नाही. तेव्हा ती त्याच्यासोबत मुंबईच्या रूममध्ये देखील राहिली.

Sonu Sood Family Photos Wife Children Upcoming Movies

तेव्हा सोनालीला माहीत नव्हते की, सोनू हा अभिनेता बनू शकेल की नाही, पण ती त्याच्यासाठी देवाकडे नेहमी प्रार्थना करायची. अशाप्रकारे ही भन्नाट जोडी एकमेकांसोबत सुखाने संसार करत आहे.

See also  "माझ्या छातीचे, कंबरेचे माप विचारण्यात आले होते" या बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment