अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या त्या निर्णयाच सर्वत्र होतयं खूपच स्वागत, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने आजवर मराठी सिनेमात आपला पाया भ’क्क’म’प’णे रोवला. तिने अनेक उत्कृष्ट दर्जाच्या कलाकृती मराठी अस्मितेला प्रदान केल्या. तिच्या अनेक भुमिका त्यातील विविध छटा, रंगरूप, वेशभूषा, भाषा, आणि इतर सर्व बाबी अगदी योग्यरीत्या हाताळत असताना सोनालीने आपल्यातल्या नटीला चांगलच खुलवलं.

सोनाली फार ध्यानात राहिली किंवा तिची क्रे’झ निर्माण झाली तर ती म्हणजे नटरंग या चित्रपटामुळे. मागे हिरकणी, धु’र’ळा या चित्रपटांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. हंपी, पोश्टर गर्ल, क्लासमेट्स, अजिंठा अशा कितीतरी भिन्न प्रकारच्या सिनेमांमधून तिने आपली छाप, आपली अदाकारी प्रेक्षकांसमोर मांडली.
6303762f0a229941afd5447d2bfedfa2
तर अशा या अदाकारीने महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या अप्सरेचं एका महत्वाच्या निर्णयाने भरभरून कौतुक रसिकप्रेक्षकांकडून होतं असल्याचं दिसून येत आहे. तुम्हाला हे कारण कळल्यावर निश्चितच तुम्हालाही त्याचा आनंद वाटेल व तुम्हीदेखील त्याकरता सोनीलीची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही.

See also  अभिनेत्री मानसी नाईकचा झाला साखरपुडा, लग्नाची तारीखही झाली जाहीर; जाणून घ्या कधी आहे लग्न...

मराठी सिनेमा, मराठी कलाकार अथवा मराठी अवाॅर्ड शो असतील तर मुळात बऱ्याचदा कलाकारांच्या मते मराठी प्रेक्षक मराठीवर तितकं प्रेम करत नाही किंवा दर्जेदार कलाकृती सादर करूनही मराठी प्रेक्षक त्याकडे पाठ फिरवताना पहायला मिळतो.
BaoBua CoM Sonalee%2BKulkarni%2Bat%2BPoshter%2BGirl%2Blaunch%2Bin%2BMumbai%2Bon%2B21st%2BJan%2B2016%2B%252840%2529 56a1cb2aec22a
तर अशावेळी प्रेक्षकांचं म्हणणं असायचं की, मराठीला मोठ करायचं असेल तर तुम्ही कलाकार मराठी अवाॅर्ड शोमधे हिंदी गाण्यांवर नाच का करता? किंबहुना हिंदी चित्रपटांची चर्चा मराठी स्टेजेसवर कशासाठी करायची? याने मराठी कलाकारांना नेमकं काय समाधान मिळतं?

आम्ही प्रेक्षक म्हणून मराठीतल्या उत्तम कलाकृती आनंदाने स्विकारतोच पण त्याआधी तुम्ही कलाकार ते आमलात आणा आणि मराठीचा दर्जा पुढे मांडून दाखवा. मराठी अस्मितेचा झेंडा अटकेपार घेऊन जाणारे कितीतरी दिग्गज मराठीने आजवर मनोरंजन क्षेत्राला दिले त्यावरही प्रचंड प्रकाश टाकता येऊ शकतो.
Sonalee Kulkarni 3
या सर्व बाबींमधे कुठेतरी मधल्या काळात मराठी कलाकार व प्रेक्षक यांमधील अंतर थोडसं वाढलं होतं असं चित्र दिसूनही आलं. परंतु अशावेळी आनंदाची व अभिमानाची बाब म्हणजे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने यावर ध’डा’के’बा’ज निर्णय घेतला आहे, आणि तिच्या निर्णयचं सोशल मीडियावर फार कौतुक होत आहे.

See also  कार्तिकी गायकवाडने दिली गुडन्यूज, चाहत्यांनी दिल्या तिला भरघोस शुभेच्छा...

सोनालीने आता स्पष्ट जाहीर केले आहे की, ती यापुढे कोणत्याही अवाॅर्ड शोमधे हिंदी गाण्यांवर थिरकणार नाही, अर्थात नाच केलाच तर तो पुर्णत: मराठी गाण्यांवरच असेल असे ती म्हणाली. सोनालीच्या या भुमिकेचं इतर कलाकारदेखील अनुकरण करण्यास सज्ज होतील हे निश्चित आहे.
a5489721c1e2db50586895d0de5cbda0
कुणीतरी एक पाऊल पुढे टाकल्याने काहीतरी बदल नक्कीच घडत असतो त्यामुळे सोनालीच्या या पावलाने मराठी सिनेसृष्टीत मराठी अस्मितेबाबतची अधिक जागरूकतेची मुळे रूजल्या गेली असं म्हणायला हरकत नाही.

सोनालीच्या गाण्यांवर, तिच्या प्रत्येक भन्नाट अभिनयावर प्रेक्षकांच दिल खुश होतचं असतं, शिवाय ती तिच्या इन्स्टाग्राम हॅंन्डलवरून अनेक नवनवीन फोटो टाकून स्वत:च्या अदांनी लोकांना मोहून सोडत असते. सोनालीच्या नव्या सेल्फी फोटोलादेखील भरगच्च प्रतिसाद मिळाला आहे.
09b62aa6bb11405d63c66a7e2e77f74c
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

See also  न्यू'ड फोटो शेअर करून झाला आणि आता म्हणतायं "ख'ड्या'त गेलं सगळं", पहा अभिनेत्री वनिता खरातची ही गजब बात!
Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment