सोनम कपूरच्या घरात आला नवा पाहुणा, अनिल कपूर बनले आजोबा…पहा व्हायरल फोटो….!
मित्रहो नुकताच एक फोटो सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे, या फोटोची सर्वत्र प्रचंड चर्चा सुरू आहे. शिवाय यावरून बॉलिवूडचे सुपरस्टार अनिल कपूर यांना देखील अभिनंदन देण्यात येत आहे, आपण सर्वजण त्यांना जाणून आहोतच. अनेक चित्रपटातून त्यांनी आजवर आपली प्रसिद्धी आणि लोकप्रियता चांगलीच टिकवून ठेवली आहे. त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच त्यांची पर्सनल लाईफ देखील नेहमीच चर्चेचा विषय बनून राहिली आहे. यामध्ये त्यांची मुलगी सोनम कपूर सुध्दा खूप चर्चेत असते, येत्या प्रत्येक दिवशी ती सोशल मीडियावर झळकत असते.
मित्रहो सोशल मीडियावर सोनमने आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती, आता ती आपल्या पतीसोबत भारतात आली आहे. कारण काहीच दिवसात ती आई बनणार आहे, पण सोशल मीडियावर मात्र याबाबतीत काही फोटो शेअर केले जात आहेत. हे निरर्थक फोटो खूप चर्चेत आले असून यावरून अनिल कपूर यांना अभिनंदन दिले जात आहे, अनेक लोक यावर कमेन्ट करत आहेत. फोटोमध्ये सोनम कपूर एका लहान मुलासोबत दिसून येत आहे, हा फोटो दवाखान्यातील असल्यासारखे वाटते.
पण मित्रहो हे फोटो कोणत्या तरी युट्यूब चॅनेलवरून व्हायरल झालेले आहेत. हे जेव्हापासून व्हायरल झाले आहेत अगदी तेव्हापासून लोक अनिल कपूर यांना शुभेच्छा व अभिनंदन देत आहेत. पण असे काही नसून सोनम कपूर आपल्या पतीसोबत आता मायदेशी परतली आहे. ते दोघेही येणाऱ्या नवीन पाहुण्याच्या स्वागताची तयारी करण्यासाठी इथे आले आहेत. काही दिवसांसाठी ते दोघे परदेशात गेले होते पण जस जस डिलिव्हरीची निश्चित केलेली तारीख जवळ येत जाईल त्या दोघांनी भारतात परतायचा निर्णय घेतला.
काही दिवसातच ती आई बनणार आहे आणि आता ती लवकरच एका मुलाला जन्म देईल. पण तरीही व्हायरल होणारे फोटो फेक आहेत, ते सगळे एडिट केलेले आहेत. सोनम कपूरच्या चाहत्यांना अजून थोडे दिवस वाट पाहावी लागेल, लवकरच नवा पाहुणा आपल्या भेटीस येईल. सोनम एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, आजवर तिने अनेक चित्रपटात उत्तम अभिनय साकारला आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच तिची सुंदरता देखील मन वेडावते, अनेक लोक तिचे खूप मोठे चाहते आहेत.सोशल मीडियावर सोनम कपूर खूप सक्रिय असते, नेहमी आपले निरनिराळे फोटो शेअर करत असते.
कधी स्वतःचे तर कधी आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करून ती आपली पर्सनल लाईफ देखील चाहत्यांना सांगते. त्यामुळे चाहते मंडळी आणि तिच्यातील हे मैत्रीचे नाते दिवसेंदिवस खूप घट्ट बनत गेले आहे. तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन पाहुण्याला पाहण्यासाठी अनेक लोक खूप उत्सुक आहेत. लवकरच आता एक गोड बातमी तिच्या घराचे दार थडकेल व एक गोड इवलासा पाहुणा आपले पाऊल टाकेल. तिच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.