प्रसिद्ध अभिनेत्री असूनही घरात मोलकरणी सारखं काम करतेय हि अभिनेत्री, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

माहेरला जरी पोरगी आई वडिलांच्या प्रेमापोटी सुख सोयीं मध्ये एशोआरामात जगली असली तरी सासरच्या गेल्यावर सगळीच कामे काही मुलींना करणं भागच पडतं. कारण परिस्थिती माणसाला शिकवते.

तर आता बॉलिवूड मधील एका दिगग्ज अभिनेत्या च्या मुलीवर घरची सगळी कामे करण्याची सासरच्या वेळ आलेली आहे. एखाद्या कामवाली सारखं. फक्त कामवाली बाहेरची असते आणि ती अभिनेत्री घरवाली आहे कुणाची तरी.

sonam kapoor in jab tum chaho prem ratan dhan payo 2015

ज्या अभिनेत्री बद्दल आपण बोलत आहोत तिच्या वडिलांचं नाव आहे जेष्ठ अभिनेते अनिल कपूर. ( anil kapoor ) तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की कुणाबद्दल इथे बोललं जातंय. तर सोनम कपूर चं लग्न झालेले झालेत तीन एक वर्ष. तर आधी ती दिल्ली त राहायची; पण आता ती नवऱ्या सोबत लंडन ला राहते. तर नेमकं इथं ती कोणते कोणते कामं करती हे सगळं सविस्तर जाणून घेऊ चला. ( sonam kapoor )

See also  ४९ वर्षांची झाली आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, तरीही अजूनही नाही केलं लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

लोकप्रिय यंग अभिनेत्री सोनम कपूर लग्नानंतर लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. तिचा नवरा आनंद आहूजासोबत ती राहते. सोनम जरी लंडनमध्ये शिफ्ट झाली असली तरी ती कायम भारतात येत असते. सोनमचं सासर दिल्लीत असून तिथे आनंदचे आईवडील राहतात. सेलिब्रिटी असल्याने सोनमचं आयुष्य मुंबईत पूर्णपणे वेगळं होतं. तर, लंडनमध्ये ती तिच्या स्वातंत्र्याचा आनंद घेत आहे.

sonam house 0

सोनम घरातली सगळी कामं करते : सोनम कपूरने एका मुलाखतीत सांगितलं की, ती घरातील सगळी कामं स्वत: करते. स्वयंपाक असो की साफसफाई, सगळीच काम सोनम स्वत: करते. दिलेल्या एका मुलाखतीत सोनम म्हणाली की, ‘मला इथे माझं स्वातंत्र्य आवडतं. मी माझा स्वत:चा स्वयंपाक, साफसफाई ते किराणा सामान विकत घेण्यापर्यंत मी सगळी काम करते.

See also  "चला हवा येऊ द्या" मधील निलेश साबळेला कसे सुचतात विनोद, स्वतः निलेश साबळेंनीच दिले हे भन्नाट उत्तर...

नवीन ठिकाणी राहणं कठीण : सोनम पुढे म्हणाली की, ‘लंडनमध्ये मला जाणवलं की, मी एक भारतीय आहे. एका नवीन ठिकाणी राहणं कठीण आहे. मला मुंबईची आठवण येते. मला माझं कुटुंब, माझे मित्र, ट्राफिक, तिथलं फूड, फिल्म इंडस्ट्री सगळ्याचीच मला फार आठवण येते. याआधी, सोनमने लंडनमधील आनंद आहूजाबरोबरची एक फोटो शेअर केला होता आणि ती म्हणाले की, ‘मला भारताची खूप आठवण येते. मला घरी परत जायचं आहे. मी माझं कुटुंब आणि मित्र परिवाला भेटण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

64233296

तीन वर्षांपूर्वी झालं लग्न : सोनम कपूर आणि आनंद आहूजाचं लग्न 8 मे 2018 रोजी लग्न झालं. सोनम नेहमी आनंद आहूजाबरोबर फोटो शेअर करते. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर याआधी ती अनुराग कश्यप आणि अनिल कपूरचा चित्रपट AK Vs AKमध्ये कॅमिओ करताना दिसली होती.

See also  या कारणामुळे कोणतीही अभिनेत्री करू इच्छित नव्हती 'दिल तो पागल है' या चित्रपटातील निशाची भूमिका!

सोनम तशी एक उत्तम अभिनेत्री सुद्धा आहे. ती येत्या काळात काही सिनेमात सुद्धा दिसणार आहे. फक्त काही काळा करिता ती तिथे राहत आहे. तर असं आहे सोनम कपूर चं हे प्रकरण. जे सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

sonanand

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment