भावाच्या गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्री सोनम कपूरने सार्वजनिक ठिकाणी वापरले होते हे अ’श्ली’ल शब्द, त्यानंतर जे झाले…

बॉलीवुड इंडस्ट्री मधील सुंदर व मनमोहक अभिनेत्री सोनम कपूर हिला तर आपण सर्वजण ओळखतो. अभिनेत्री सोनम कपूर ही बॉलीवुड स्टार अनिल कपूर यांची मुलगी आहे. सोनम ही सध्या विवाहबद्ध आहे. तिने 2018 मध्येच आनंद आहूजा सोबत लग्न केले होते.

परंतु सोनमने आपल्या सुंदरतेच्या जोरावर लग्नाआधी बऱ्याच जणांना ङेट देखील केले होते. त्यामुळे ती नेहमीच प्रसिद्धीत झो’ता”त असते. मात्र अभिनेता रणवीर कपूर सोबतच्या तिच्या अ’फे’अ’र’स् च्या चर्चांना काही ब’फा’म’प’णे उ’धा’ण आले होते.

Sonam%2Bkapoor

सध्या तर सोनम कपूर ही आपल्या सुखी वैवाहिक जीवनात अत्यंत सुखी आहे. पण काय तुम्हांला ठाऊक आहे का? सोनम ही नेहमीच आपले चित्रपट किंवा मग आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित गोष्टींमुळे सतत वा’द’वि’वा’दी कारणांमुळे चर्चेत असते. आज आम्ही तुम्हांला असाच एक खास किस्सा सांगणार आहोत.

READ  5 स्टार हॉटेल पेक्षाही आलिशान आहे अल्लू अर्जुनची व्हॅनिटी वॅन, किंमत ऐकून थक्क व्हाल!

मीडिया रिपोर्टस् च्या अनुसार सोनमने आतापर्यंत आपल्या कित्येक वा’द’वि’वा’दां’च्या चर्चेमुळे पॉप्युलॅरिटी मिळवली आहे. इतकचं नव्हे एकदा तर आपली विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिला तर सोनम “आंटी” असे देखील बोलली होती. त्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या बच्चनच्या रा’गा’चा पारा चांगलाच चढला होता.

Sonam

हे देखील तितकंच खरं आहे की, त्यानंतर तिने आपण असे का बोललो, हे सांगितले होते. तेव्हा सोनम म्हणाली होती की, “ऐश्वर्या ही माझ्या वडिलांची म्हणजेच अनिल कपूर यांची हिरोईन होऊन गेली आहे. तिने अनेक फिल्म्स मध्ये माझ्या वडिलांसोबत काम केले आहे. यासाठी मी ऐश्वर्याला “आंटी” म्हटले.”

ऐश्वर्या राय व्यतिरिक्त देखील आपल्या वादविवादीपणामुळे बॉलीवुड इंडस्ट्री मधील अनेक सिताऱ्यांना आपला नि’शा’णा बनवले आहे. असेच एक वा’द’वि’वा’दी कारण तिने आपल्या भावाबद्दलही केले होते.

READ  'कुछ कुछ होता है' मधील छोटा सरदार झाला आहे खूपच मोठा, लवकरच करणार आहे लग्न, नवरीचे नाव ऐकून व्हाल थक्क!

Sonam kapoor

माहितीनुसार सोनमने एका रियालिटी शो दरम्यान आपल्या भावाच्या गर्लफ्रेंड बद्दल बोलली होती की, ती अजिबात हॉ’ट आणि ट्रेंङी नाही. म्हणजेच सोनमने इनङायरेक्टली माझ्या भावाला तिच्यापेक्षाही अधिक चांगली गर्लफ्रेंड भेटू शकते. पण माझ्या भावाची तर चॉईसच एकदम ‘बे’का’र’ आहे.

मीडियाच्या रिपोर्टस् अनुसार सोनम कपूरने आपल्या भावाव्यतिरिक्त अभिनेत्री कैटरीना कैफ हिच्यासाठी खूपच अ’श्ली’ल शब्द वापरले होते. तुम्हांला माहित आहे का, कैटरीना कैफ ही एक बे’श’र’म अभिनेत्री आहे, असे देखील सोनम कपूरने म्हटले होते.

Sonam kapoor1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने घेतली तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment