अनिल कपूरच्या मुलीने या चित्रपटात काम करण्यासाठी घेतले होते फक्त ११ रुपये, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री आज करोडो रुपये घेत असताना आपल्याला हे ऐकून आश्चर्यकारक धक्का बसेल की काही अभिनेत्री अश्या ही आहेत की त्यांनी सिनेमा साठी खूप कमी रुपये घेतलेले आहेत. आज आपण अश्याच एका अभिनेत्या बद्दल जाणून घेणार आहोत.

बॉलिवूड मध्ये मागे एक खूप उत्तम सुपरहिट असा चित्रपट आला होता. ज्याचं दिग्दर्शन ओम प्रकाश मेहरा यांनी केलं होतं. तर त्यामध्ये प्रमुख भूमिका करण्यासाठी होती लोकप्रिय अभिनेत्या ची मुलगी. अनिल कपूर ची मुलगी. कळलं असेल कुणाबद्दल बोलतोय. तर अनिल कपूर यांच्या मुलीबद्दल आपण बोलत आहोत. तिचं नाव सोनम कपूर.

See also  किंग खान शाहरुख याचा बॉडीगार्ड घेतो एवढा पगार, आकडा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल...

Anil Kapoor wife son age family daughter date of birth net worth children biography photo height marriage education awards instagram twitter wiki imdb facebook website 1

बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनवले जातात जे बॉक्स ऑफिसवर गों’ध’ळ निर्माण करतात. कधी कधी पडतात म्हणजे फार चालत नाहीत. त्यासोबत असे ही अनेक चित्रपट बनवले जातात ज्यांच्यासाठी सेलेब्रिटी नकार देतात.

कारण कधीकधी मानधन त्यांच्यानुसार नसते तर कधी स्क्रिप्ट. त्याचबरोबर, अनेक सेलेब्रिटी जे आहेत ते स्क्रिप्ट आवडल्यानंतर कमी फीमध्येही काम करण्यास तयार असतात. चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या पुस्तकात अशाच एका सेलिब्रिटीबद्दल सांगितले आहे.

Sonam Kapoor in Anamika Khanna Sari at LOreal Paris Femina Women Awards 2014

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या आत्मचरित्रात सोनम कपूरच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातील फीबद्दल सांगितले आहे. दोघांनी यापूर्वी दिल्ली 6 मध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांनी भाग मिल्खा भाग मध्ये एकत्र काम केले.

See also  सुशांतसिंह राजपूतवर येतोय "सु'सा'ई'ड ऑर म'र्ड'र" हा सिनेमा, हुबेहूब सुशांत सारखा दिसतो या सिनेमातील अभिनेता...

विश्वास बसणार नाही पण सोनम ची 11 रुपये फी होती. भाग मिल्खा भाग मध्ये सोनम कपूरची मोठी भूमिका नव्हती पण तिच्या आहे तेवढ्याचं सुद्धा कौतुक झाले. राकेशने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, सोनम कपूरने चित्रपटात बिरोचे पात्र साकारण्यास होकार दिला होता. यासाठी तिने फक्त 11 रुपये घेतले होते.

sonam kapoor bhaag milkha bhaag

राकेशने सांगितले आहे की, जेव्हाही सोनम पडद्यावर यायची तेव्हा ती छाप सोडायची. सोनम कपूरच्या चित्रपटाशी संबंधित खास आठवणी आहेत. ती म्हणायची की मी चित्रपटात तडका आहे. आघाडीच्या अभिनेत्री आजच्या काळात अशी पात्रे साकारत नाहीत. राकेशने सोनमचे खूप कौतुक केले आणि लिहिले – सोनमला समजले की हा चित्रपट प्रेमकथा नाही.

राकेश ओमप्रकाश यांनी दुजोरा दिला: जेव्हा बॉलिवूड हंगामाने राकेश ओमप्रकाश मेहरा यांना सोनमच्या फीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की या चित्रपटात तिची विशेष उपस्थिती होती आणि त्यांनी 11 रुपये घेण्याचे ठरवले होते. यापूर्वी दिल्ली 6 मध्ये आमच्या दोघांचा प्रवास चांगला होता. त्याने फक्त 7 दिवस शूट केले. ज्यात मेरा यार आणि ओ रंगरेझ ही गाणी समाविष्ट आहेत.

See also  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणला आली कर्ज घेण्याची वेळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

125242808 2153526531438384 439664321773635512 n.jpg?w=400&dpr=2

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली नुकताच बनलेला तु’फा’न चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला.

तर अत्यंत कमी फी अनिल कपूर यांची मुलगी अभिनेत्री सोनम कापून ने घेतले होते. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment