‘तारक मेहता…’ भिडेची सोनू आज दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅ’म’र’स, मालिका सोडल्यानंतर आता करते हे काम…
तारक मेहताचा उलटा चष्मा शो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. सलग 12 वर्षे हा शो लोकांना हसवतो आहे. आपण कितीही दुःखी असाल किंवा आपला मु’ड ख’रा’ब असेल हा शो आपल्याला हसवल्या शिवाय राहत नाही.
तसे तर शोचे प्रत्येक पात्र लोकांच्या मनात जि’वं’त आहे, पण तुम्हाला आठवते का? ती लहान मुलगी आत्माराम भिडे यांची मुलगी सोनू भिडे. होय, जिने सोनु भिडेची लहानपणीची भूमिका साकारली होती. परंतु तिने 4 वर्षांनंतर तिने तारक मेहताचा उलटा चष्मा काशो सोडला होता.
तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये सोनूची बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आजही चाहत्यांना छोटी सोनू म्हणून झील मेहताचा चेहरा आठवतो आणि तिची सर्वजण आठवण करतात. झील मेहता 9 वर्षांची असताना या शो सोबत जोडली गेली होती आणि 14 वर्षाची होईपर्यंत शोचा एक भाग होती.
शोमधील झील मेहताचे पात्र थोडेसे चंचल पण हुशार विद्यार्थिनीचे होते. त्याचबरोबर सोनू खऱ्या आयुष्यातही खूप हुशार आहे. झील मेहताने तिच्या अभ्यासासाठी शो सोडला होता. दहावीमध्ये झील मेहताने 93.3 टक्के गुण मिळवले होते. मीडिया रिपोर्टनुसार झील मेहता सध्या एमबीए करत आहे. असेही म्हटले जाते की ती म’ट’र’फ्ला’य नावाच्या ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया कार्यकारी म्हणूनही कार्यरत आहे.
झील मेहताला प्रवास करणे देखील खूप आवडते. अभिनेत्री बर्याचदा आपल्या प्रवासाचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात झील मेहता खूप बदलली आहे व खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या सुंदर आणि ग्लॅ’म’र’स फोटोनी भरलेले आहे.
तसेच झील मेहता, नंतर सोनू भिडेचे पात्र निधि भानुशाली साकारले होते. तर आता तेच पात्र, पलक सिधवानी साकारत आहे. पलक देखील खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आणि बो’ल्ड आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिच्या फोटोनी चाहत्यांना वे’ड लावत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.