एका पठ्ठ्याने सोनू सूदला मागितला डायरेक्ट आयफोन! त्यावर सोनू सूद ने दिलं ध-क्कादायक उत्तर, उत्तर ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

सोनू सुध हा एक असा अभिनेता की ज्याने कोरोना काळात अनेकांची मदत केली. त्याने मागे पुढे काहीच पाहिलं नाही. तो पुढे आला माणसात गेला. अडल्या गरजूंची मदत करू लागला.

कुणी त्याला बीजेपी कडून पैसा येतोय असं म्हणलं तर कुणी अजून काही. अजूनही सोनू सुध हा मदत करायचं थांबवत नाही आहे. त्याला जो कुणी खरी मदत मागेल त्याला सोनू हा मदत करत आहे. दरम्यानच्या काळात अनेक राजकारणी ज्यांचं मदत करणं हे काम नाही तर कर्तव्य आहे. त्यासाठी तर आपण निवडून देतो.

पण सगळे कोरोना ला घाबरून घरात बसले. कुणीच पुढे आले नाही. मग सोनू पुढे आला आणि चालतच राहिला. अनेक प्रवासी कामगार त्याने बिहार, उत्तरप्रदेश या ठिकाणी आपापल्या गावी पाठवले. यात त्याने कमीपणा असा कसलाच विचार केला नाही.

See also  पती रणवीर नाही तर ही व्यक्ती आहे अभिनेत्री दीपिकाच्या खूपच जवळ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

त्याने अनेक लोकांना गरजूंना जी गरज वाटेल ती पुर्ण केलेली आहे. मग सुरुवातीला त्याने सगळ्या मुंबई मधील प्रवाशांना आपापल्या घरी पाठवले. वरून त्यांना उपाशी नाहीतर जेवण दिले. सगळे आनंदी होऊन परतले. जे घरी गेले त्यांनी आपल्या पद्धतीने सोनू सूद चे आभार मानले. काहींनी घरावर किंवा दुकानावर सोनू सूद चे नाव दिले.

मध्यंतरी एक गोष्ट घडली. काही बहीनी यांचा नांगरत असलेला व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. ट्विटर वर सोनुला कुणीतरी मेन्शन केला होता. तर हे पाहून सोनू सूद ला खरं खूप वाईट वाटलं त्याने लगेच त्यावर विचार केला आणि एका रात्रीत म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कुटुंबाच्या घरी ट्रक्टर पाठवला. त्यानंतर सोनू सूद चं सगळीकडून खूप कौतुक झालं होतं.

सोनू सूद ने सगळ्यांना मदत केल्याने अनेक लोकं त्याला सोशल मिडीयावर मदत मागण्यासाठी मेन्शन करू राहिले आहेत. म्हणजे कसं असतं कुणी जर अनेक गरजूंना मदत करत असेल तर आपल्या मानवी प्रवृत्तीची सवय म्हणजे गरज नसताना ही मदत मागणे.

See also  या बॉलीवुड कलाकारांना आहेत अजबगजब सवयी, कुणाला आंघोळीचा येतो वैताग, तर कुणाला आवडतं नखं खायला

तर एक खूप मजेदार गोष्ट घडली होती. एका मुलाने सोनू सूद ला ट्विटर वर खूप ट्वीट केले होते. की सर मला ना आयफोन ची खूप गरज आहे. तुम्ही तो मला द्यावा. तुम्ही जशी इतरांना मदत करता. तशी मलाही करा.


यावर सोनू सूद ने काहीच उत्तर दिलं नाही. पण जेव्हा २१ वे ट्वीट त्या मुलाने केलं की सर मीही खूप गरजवंत आहे राव मला मदत करा. तर त्यावर सोनू ने लिहिलं की अरे उलट मलाच मदत करा. मला आयफोन ह्वा आहे. जर आपण दिला तर बरं होईल.

See also  'तारक मेहता...' मधील नव्या अंजली भाभींचे फोटो होता आहेत खूपच वायरल, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल!

यावर अनेकांनी काही कॉमेंट केली. म्हणजे अनेकजण गरज नसताना ही मदत मागू राहिल्याने सोनू सूद लाही मदत करायला त्रास होत आहे. तरीही तो थांबला नाही. तो मदत करतच आहे.

सोनू सूद देवमाणूस म्हणून धावुन आला आहे असं ज्यानं त्याने मदत केली अश्या लोकांच म्हणन आहे. सोनू सूद अशीच मदत करत राहू म्हणून त्याला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment