लोकांनी “या” गावात देवाप्रमाणे सोनू सूदचे चक्क बांधले आहे ‘देऊळ’, सोनूची होतेय पूजाआरती, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सिनेसृष्टीत बहुतेक फिल्म्स मध्ये नकारात्मक भूमिकेत जरी दिसला असेल, परंतु को’रो’ना सं’क्र’म’ण काळात मात्र तो देशातील अ’ड’च’णी’त सा’प’ड’ले’ल्या अनेक गरजू लोकांसाठी देवासारखा धावून गेला आहे. देशातील लोकांनीही त्याला रियल हीरो, गॉड आणि मसीहा अशी टोपणनावे दिली आहेत.

को’रो’ना वि’षा’णू’मुळे झालेल्या लॉ’क’डा’ऊ’न’मध्ये हजारो प्रवासी कामगार केवळ बे’रो’ज’गा’र’च झाले नाहीत तर त्यांना घरी जाण्याचीही व्यवस्था नव्हती. कामगारांनी घरे सोडली असता सोनू सूद त्यांच्या मदतीसाठी पुढे आला. त्यांनी या प्रवासी मजुरांना घरीच जाण्याची व्यवस्था केलीच नाही तर खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली. आता या चाहत्यांनी कृतज्ञतेने सोनू सूद यांचे मंदिर बनवले आहे.

लॉ’क’डा’ऊ’न का’ळा’त देशातील २८ राज्यांमधील लोकांना मदत करणार्‍या सोनू सूदसाठी जनतेला आता काहीतरी करायचे आहे. सोनू सूद यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन अनेकांनी त्याची मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. तेलंगानाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील दुब्बा तांडा गावच्या लोकांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने सोनू सूद यांच्या सन्मानार्थ मंदिर बांधले आहे.

या मंदिरात सोनू सूद यांची एक मूर्तीही बसविण्यात आली आहे. हे मंदिर रविवारी २० डिसेंबर रोजी उघडण्यात आले आहे. याप्रसंगी स्थानिक लोकांनी सोनू सूदची, त्याच्या उभारलेल्या पुतळ्या समोर देवाप्रमाणे आरतीही करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषेत बरीच लोकगीतं गायली. सोनू सूदच्या पुतळ्यासमोर मंदिरात लोक मनोभावे पुजा करताना दिसले.

सिद्दीपेट जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, को’रो’ना आ’प’त्ती’च्या वेळी सोनू सूदने लोकांना खूप मदत केली होती, म्हणून त्यांचे स्थान देवसारखे आहे आणि त्यांनी सोनूचे मंदिर बनविले. रेड्डी असेही म्हणाले की सोनू सूद त्यांच्यासाठी देव आहे. सोनू सूद यांनी लोकांना आपापल्या घरी पाठवण्याशिवाय इतरही गोष्टीत मदत केली आहे.

सोनू सूद यांना सरकारच्या मदतीशिवाय अनेक गावे रस्ते बनवण्यातही आपला हातभार लावला आहे. एवढेच नव्हे तर आजही लाखो लोक अभिनेत्याकडे मदतीसाठी विचारत असतात. सोशल मीडियावर सोनू सूद जास्तीत जास्त लोकांना प्रतिसाद देतो आणि त्यांची कामेही करतो. लॉ’क’डा’ऊ’न दरम्यान सोनू सूदने स्वत: च्या पैशाने अनेक आ’जा’ऱ्यां’ची सेवा व वै’द्य’की’य मदत केली.

सोनू सूदची मूर्ती तयार करणारे मधुसूदन पाल म्हणाले की सोनूने लोकांना मदत करून आपल्या हृ’द’या’त स्थान निर्माण केले आहे. पाल म्हणाले की सोनूनेही आपल्या हृ’द’या’त स्थान निर्माण केले आहे, त्यांनी फक्त एक छोटी मूर्ती बनविली आहे जी सोनू सूदसाठी भेट आहे. बर्‍याच लोकांनी सोशल मीडियावर सोनू सूद यांना भारतरत्न देण्याची मागणीही केली आहे.

देशात को’रो’ना’ सा’थी’चा प्रा’दु’र्भा’व झाल्यानंतर सोनू सूद यांनी गरजूंना मोठी मदत केली. तो अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. सोनू सूद यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना मसीहा मानू लागले. नुकतेच त्यांनी लॉकडाऊनचे आपले अनुभव सांगण्यासाठी एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे नाव त्यांनी ‘मै म’सी’हा नही’ असे ठेवले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment