साऊथचा हा प्रसिद्ध अभिनेता लवकरच दिसणार हॉलिवूड सिनेमामध्ये, अभिनेत्याचं नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रसिद्ध नावाजलेला चित्रपट मारी यातील मारिभाई ही व्यक्तीरेखा सुपरस्टार अभिनेता ध’नु’ष्य याने साकारली आणि प्रचंड लोकांची मने जिंकली आत्ता मारीभाई एका नव्या अंदाजमध्ये भेटणार आहे त्याचे नावाजलेले चित्रपट ‘ आ’डू’क’ल’म’ , ‘मरियन’ , ‘वाडा चेन्नई ‘ आणि ‘ मा’री ‘ दक्षिणेकडील सुपरहिट चित्रपट करणारा सुपरस्टार अभिनेता धनुष्य

आत्ता हॉलिवूड मध्ये एन्ट्री घेत आहे तो रायन गोस्लिंग आणि क्रिस इव्हान्स या अभिनेत्यांच्या जोडीने ‘ द ग्रेट मॅन ‘ मध्ये दिसणार आहे. अभिनेता ध’नु’ष्यने आपल्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटर वरून ट्विट करत ही माहिती सांगितली .

“नव्या चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहे , असे सांगत अभिनेता ध’नु’ष्यने चाहत्यांनचे आभार मानले” , अँथनी आणि जो रुसो या दोघा निर्मात्यांचा ‘ द ग्रेट मॅन ‘ चित्रपट नेटप्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे.

See also  "या" कारणामुळे अभिनेत्री सारा अली खान ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवदर्शन करते, कारण आहे खूपच खास...

मार्क ग्रीनी यांच्या २००९ सालच्या’ द ग्रेट मॅन’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे , ह’ल्ले’खो’र ग्लोस्लिंग आणि त्याचा माग काढत असणारा गु’प्त’च’र विभागाचा अधिकारी इव्हान्स यांच्या दोघांच्या भोवती ही कथा फिरते.

ध’नु’ष्यची या चित्रपटातील भूमिका अ’द्या’प गुलदस्त्यात आहे . ध’नु’ष्यने हिंदीतली ‘ रांझना’ आणि ‘ शमिताभ ‘ असे दोन हिंदी चित्रपट देखील केले आहेत . तो २०१८ मध्ये ‘ द एक्स्ट्रा ऑडिनरी ज’र्णी ऑफ द फकीर ‘ , या इंग्रजी माध्यमातील चित्रपटात तो आला होता . सध्या तो अभिनेता अक्षय कुमार आणि सारा अली खान यांच्या समवेत ‘ अतरंगी रे ‘ या चित्रपटात काम करत आहे .

त्यांनी टाकलेल्या ट्विटर वरील ट्विट वरून चाहतेवर्गांना मा’री नंतर नवीन काय बगायला मिळतय याची हु’रू’प लागली आहे .

See also  अभिनेता करण मेहराचे होते या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध, अभिनेत्रींचे नाव ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment