कॅ’न्स’रच्या उपचारासाठी मदत मागणाऱ्या त्या प्रसिद्ध अभिनेत्याचे अखेर निधन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

या जगात जन्म झाला की सर्वांत आधी एकच भय ! ते म्हणजे मृ’त्यूचं ते कुणालाच चुकलेलं नाही. मग तो गरीब असो वा श्रीमंत. त्यावर उपाय हाच की रोगराईला तोंड देऊन आयुष्य कमी करून घेण्यापेक्षा आपण काळजी शारीरिक घेऊन जगणं वाढवू शकतो. एवढंच काय ते हातात.

मग पैसे असूनही उपयोग होत नाही. आज एका प्रसिद्ध तेलगू अभिनेत्याचं क’र्क’रो’गा’ने नि’ध’न झालं. ज्याला आपण अनेक चित्रपट मध्ये अभिनय करताना पाहिलं असेल. तो अभिनेता कोण ? तर चला जाणून घेऊयात.

तामिळ अभिनेते आणि कॉमेडियन थवासी यांचे सोमवारी २३ नोव्हेंबर रोजी नि’ध’न झाले आहे. ते ६० वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते क’र्क’रो’गा’शी झुंज देत होते. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी चाहत्यांकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली होती.

See also  धोनीच्या या जबरदस्त फॅनने बनवले हटके घर, कारण ऐकून थक्क व्हाल!

मदुराई येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या नि’ध’ना’नंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण मरण एवढ्या लवकर नसताना त्यांना जग सोडून जावं लागत आहे. कारण कर्करोग आणि हाती असलेली गरिबी.

म्हणजे मग आपल्याला प्रश्न पडला असेल, की एवढा प्रसिद्ध असूनही गरीब कसा ? तर ज्या काळात यश घरात खेळायचं त्यावेळी धू’म्र’पा’न अति केलं आणि भ’या’न’क परिस्थिती झाली. मग काय सगळी श्रीमंती क’र्क’रो’गा’त पडली.

त्यात काही बॅकप प्लॅन ही नाही. भिकाऱ्या सारखी झाली होती अवस्था. अशी वेळ कुणावर न येवो. त्यामुळे आयुष्यात बॅकप प्लॅन पाहिजे. ज्याला रिटायर्डमेंट प्लॅन असं ही आपण म्हणतो.

त्यांनी मागे काही दिवसांपूर्वी असं म्हणलं होतं की, मी गेली अनेक वर्ष क’र्क’रो’गाशी ल’ढ’तो’य. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली. आ’जा’री असल्यामुळे गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही.

See also  या राजाने आपल्याच बहिणीसोबत केले होते लग्न, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

परिणामी मी आता आर्थिक सं’क’टात सापडलो आहे. कृपया कोणीतरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहिन.” अशी विनंती त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केली होती. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी थवासींना मदत केली होती.

थवासी यांनी आजवर १४० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कीजहक्कु चीमाईले, अन्नथा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.

ते आपल्या पिळदार शरीरासाठी प्रसिद्ध होत. परंतु क’र्क’रो’गा’मुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आर्थिक मदतीसाठी विनंती केली होती.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !..

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment