साऊथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आ’त्म’ह’त्या, आ’त्म’ह’त्ये’चं कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्याचा काळ जरा खूपच अ’स्व’स्थ चाललेला आहे. कुणाचं कधी काय होईल याचा भरवसाचं राहिलेला नाही. त्यात को’रो’ना तर पाचवीला पुजल्या सारखा ये अजून काय जायचं नाव घेत नाहीये. त्यात कलाकार लोकं आ’त्म’ह’त्या करतायत. काही क’र्जा’ची प’र’त’फे’ड करणं अ’व’घ’ड बसलं म्हणून तर कुणी अजून दुसरंच कशाने.

सुशांतसिंग राजपूत आ’त्म’ह’त्या प्रकरणं ला 6 महिने उलटले तोच साऊथमधील एका प्रसिद्ध अश्या अभिनेत्री ने आ’त्म’ह’त्या केली आहे. याआधीमधल्या काळात अनेक अभिनेते अभिनेत्री आ’त्म’ह’त्या च्या जा’ळ्या’त अ’ड’क’ली होती. आता ही अभिनेत्री कोण ? आणि तिने आ’त्म’ह’त्या का केली ? हे जरा सविस्तर जाणून घेऊयात.

63e5f90f94d7a5c512833687a75ee6b9

गेल्या काही काळात अनेक मोठ्या आणि प्रतिभावान लोकांच्या आ’त्म’ह’त्यां’नी समाजमन हा’द’रु’न गेलं आहे. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. साऊथमधील आयकॉनिक अभिनेत्री व्ही जे चित्रानं आ’त्म’ह’त्या केल्याचं समोर आलं आहे. ती 28 वर्षांची होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीचं तिचं चेन्नईतील एक प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवि यांच्याशी साखरपुडा झाला होता. अभिनेत्री चित्राच्या आ’त्म’ह’त्ये’चं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. पो’लि’स याबाबत त’पा’स करत आहेत.

See also  अनुष्का शर्मा आगोदर या बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा विराट कोहली, पण या कारणामुळे तुटलं नातं...

विजय टीव्हीवर प्रसारित होत असलेल्या पेंडियन स्टोअर्स या प्रसिद्ध मालिकेतील भूमिकेमुळं चित्रा चांगलीचं प्रसिद्धीला आली होती. या मालिकेत तिनं मुल्लाईची भूमिका निभावली आहे. ती नैराश्यात होती अशी माहिती आहे. यातूनच तिनं चेन्नईच्या नासरपेट येथील हॉटेलमध्ये ग’ळ’फा’स घेऊन आ’त्म’ह’त्या केल्याचे समोर आलेलं आहे.

29c5bf65bb4d086ebde1b0bb2d21a322

मिळालेल्या माहितीनुसार ईवीपी फिल्म सिटीमधील शूटिंगनंतर चित्रा रात्री 2.30 वाजता हॉटेलमध्ये परतली होती. ती हॉटेलमध्ये हेमंतसोबत राहात होती. हेमंत यांनी पो’लि’सां’ना दिलेल्या जबाबात सांगितलं की, हॉटेलवर आल्यानंतर चित्रानं सांगितलं की ती अंघोळीसाठी जात आहे.

मात्र ती बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. दरवाजा वाजवल्यानंतरही काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर हेमंतनं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. डु’प्लि’के’ट चा’वीने दरवाजा उघडला असता चित्राचं श’व ल’ट’क’ले’ल्या अ’व’स्थे’त आ’ढ’ळ’लं.

See also  कोब्रा या ख'त'रनाक सापाचे दररोज र'क्त पितात या देशातील महिला, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

pic

बॉलिवूडमधील काही कलाकारांच्या आ’त्म’ह’त्यां’नी ख’ळ’ब’ळ उ’डा’ली आहे. आपल्या क्षेत्रातील अ’प’य’शासह त’णा’व आणि इतर काही कारणांमुळे आ’त्म’ह’त्या होत असल्याचं समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी सुशांतसिंग राजपूत यांच्या आ’त्म’ह’त्ये’ने भारताला ध’क्का’ बसला होता. त्यानंतरही बॉलिवूड आणि मनोरंजन क्षेत्रातील काही लोकांच्या आ’त्म’ह’त्यां’नी ख’ळ’ब’ळ उ’डा’ली होती.

तर अश्या प्रकारे प्र’क’र’ण घडत आहेत. सर्वांनी काळजी घ्या आणि आ’त्म’ह’त्या मात्र करू नका. जीवन खूप सुंदर ये.

vj chitra 1607488972

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment