अभिनेता देवगण सोबत काम केलेला हा अभिनेता आज देतोय मृ’त्यू’शी झुंज’, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील मध्यंतरी एका अभिनेत्याने कॅ’न्स’र मुळे जी’व ग’मा’व’ला ती बातमी संपली नाही की लगेच दुसरी आणि आता तिसरी. म्हणजे हे चक्र असेच चालू राहील. आज कलाकार मंडळी बरीच चर्चेत असतात. मोठे होतात.

पण बाकीची जर अजूनही झगडत असतील तर आपण काय करू शकतो. एक प्रसिद्ध असा जेष्ठ अभिनेता एका आ’जा’रा’ने ग्रा’स’ले’ला आहे. ज्यामुळे त्याला आर्थिक गरज लागणार आहे. आता त्याचा आजार आणि अभिनेता कोण हे सविस्तर जणून घेऊयात..

Advertisement

freepressjournal%2F2020 12%2F54d5f0e4 1b8f 4fb6 a0ab ea379b05797e%2F31016779 188224258492559 2395213612126830592 n

प्रसिद्ध अभिनेता शिवकुमार वर्मा मृ’त्यू’शी झुंज देत आहेत. गेल्या काही काळापासून ते क्रॉ’नि’क ऑ’ब्स्ट्र’क्टि’व प’ल्मो’न’री या आ’जा’रा’मुळे त्र’स्त आहेत. हा एक फु’फ्फु’सां’चा आ’जा’र आहे. आर्थिक सं’क’टा’त अडकलेल्या शिवकुमार यांना आपल्या उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे.

See also  माझ्या नवरायची बायको: शनायाला कळेल का गुरुनाथचा घो-टाळा? 29 जुलै मराठी अपडेट
Advertisement

परिणामी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी आपल्या चाहत्यांकडे उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांचा ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

shiv kumar verma

Advertisement

शिवकुमार वर्मा यांच्या मदतीसाठी सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन ही संस्था पुढे सरसावली आहे. “तुमच्या मदतीची खूप गरज आहे. अभिनेते आणि आमच्या संस्थेचे सदस्य शिवकुमार सध्या फु’फ्फु’सां’च्या आ’जा’रा’मु’ळे त्र’स्त आहेत.

शिवाय त्यांना क’रो’नाची लागण झाली असल्याची शक्यता आहे. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी मदत करण्यासाठी पुढे यावं.” अशी विनंती सिन्टाने केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये अक्षय कुमार, सलमान खान आणि विद्या बालन यांना देखील टॅग केलं आहे.

See also  अभिनेता गोविंदा पेक्षा देखील खूपच हँडसम आहे त्याचा मुलगा, विश्वास बसत नसेल तर फोटो पहा...
Advertisement

178893

शिवकुमार यांची स्थिती सध्या गंभीर आहे. सध्या ते व्हें’टि’ले’ट’र’व’र आहेत. शिवकुमार हे छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेते आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाचं प्रदर्शन केलं आहे. २००८ साली प्रदर्शित झालेल्या हल्ला बोल या चित्रपटात देखील ते झळकले हो.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement
See also  साउथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूंची बायको आहे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment

close