मेकअप न करता देखील खूपच सुंदर दिसतात साऊथच्या या प्रसिद्ध अभिनेत्री, ही अभिनेत्री तर आहे संपूर्ण देशाची क्रश…
स्त्री म्हटलं की सौंदर्य आले. मेकअपचा खजाना मुलींजवळ असतोच. जिला मेकअप करायला आवडत नाही अशी मुलगी भेटणं खरचं खूप अशक्य आहे. एकवेळ जेवण नाही मिळाले, तरी चालेल. परंतु मेकअप हा मात्र आवर्जून हवा. त्याशिवाय मूली या खरं तर अपूर्णच असतात. पण तुम्हांला माहित आहे का? या मुलींच्या मेकअप मागे यांचा खरा चेहरा लपलेला असतो.
जो बघितल्यावर कुणीही गोंधळून जाईल. आम्ही तुम्हांला अशा अभिनेत्रीं बद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या मोहक सौंदर्याने अख्ख्या जगाला आपल्या जाळ्यात ओढले आहे. टीव्ही, सिरियल तसेच चित्रपटांच्या माध्यमातून या आपल्या समोर लावण्याचा सोळा शृंगार करून येतात. परंतु मेकअप न करता पाहा बरं या कशा दिसतात.
आमच्या लाडक्या मित्र- मैत्रीणींना आम्ही आज त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींचे मेकअप मागील खरेखुरे चेहरे दाखवणार आहोत. काय मग तयार आहात ना, तुम्ही आपल्या आवडत्या सौंदर्याचा खजिना असलेल्या या सुंदर मल्लिकांचे असली रुप पाहायला. चला तर मग पाहूयात, कोण आहेत या अभिनेत्री?
समांथा अक्किनेनी : ही एक सुंदर आणि सुपरहिट अभिनेत्री आहे. हिचे जगभरात लाखों फॅन्स आहेत. आपल्या अफलातून सौंदर्याने समांथाने आपल्या चाहत्यांची हृदय घायाळ केली आहेत. सोशल मीडियावर ही अभिनेत्री सतत एक्टिव राहते व आपले नवनवीन फोटोज् शेअर करते. तुम्ही जर हिचे रियल लाईफ मधील फोटोज् पाहिले तर तुम्हांला देखील मुळीच विश्वास बसणार नाही.
नयनतारा : नयनतारा ही अगदी नावाप्रमाणेच सर्वांच्या नजरेत चटकन भरते. तमिळ चित्रपटांतून तिने चाहत्यांच्या मनात आपली भक्कम जागा निर्माण केली आहे.आपल्या अस्मानी शृंगारिक सौंदर्याने व आपल्या जीवघेण्या अदाकारींनी ही खूपच फेमस आहे. परंतु हिला जर बिना मेकअप पाहिले, तर नयनताराच्या सौंदर्याविषयीच्या सर्व गोष्टी तुम्हांला खोट्या वाटतील.
रश्मिका मंदाना : गोल टपोरे ङोळे आणि कुणीही हिच्या एका नजरेच्या इशारयाचे दिवाणे होईल, अशी सुपरङुपरहिट आणि अप्रतिम सौंदर्याची ही अभिनेत्री आहे. कर्नाटक क्वीन म्हणून ही ओळखली जाते. रश्मिकाचे बिना मेकअपचा लुक पाहून तुम्ही पण हैरान व्हाल.
कीर्ती सुरेश : साऊथ चित्रपट सृष्टीत कीर्ती सुरेश या पॉप्युलर अभिनेत्रीने ‘सरकारू वारी पारा’ या चित्रपटातून धमाकेदार एन्ट्री केली. आपल्या अभिनयाने ही खूप प्रसिद्ध आहे. या अभिनेत्रीचे ऑफस्क्रीन वरील फोटोज् पाहून तुम्ही पण स्वतःच्या ङोळयांवर विश्वास करणार नाही.
पूजा हेगडे : दक्षिण भारतीय चित्रपटांत या अभिनेत्रीचा चांगलाच बोलबाला आहे. स्लिम- ङ्रिम आणि बोल्ड लुक मुळे ती प्रत्येकाच्या नजरेत भरते. परंतु मेकअप न करता ती इतकी विचित्र दिसते की तिला ओळखणं अशक्य होऊन जातं.
काजल अग्रवाल : काजल अग्रवाल ही साऊथ चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांत देखील दिसते. काजल मेकअप न करता साध्या- सिम्पल मिङल क्लास फैमिली मधील मुलींप्रमाणेच दिसते. सध्या अभिनेत्री काजलने आपला बॉयफ्रेंड गौतम किचलू सोबत नुकतेच लग्न केले आहे. त्यामुळे हल्ली ती खूपच प्रसिद्धीमध्ये झळकत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.