साऊथ स्टार “रामचरण” याला दररोज येतो सलमान खानच्या घरातून जेवणाचा डब्बा, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या इंङस्टीमध्ये असे अनेक साऊथ कलाकार पाहायला मिळतात, ज्यांनी आपल्या खास अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण केले आहे. त्यामधील एक अभिनेता म्हणजेच रामचरण. रामचरणचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तो प्रसिध्द अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. परंतु त्याने मनोरंजन सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रामचरणला फक्त साऊथ इंङस्टीमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात पसंती मिळते. सध्या तो आपल्या RRR या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला होता. हा चित्रपट रिलीज होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. तरीदेखील त्याची बॉलिवूङ कलाकारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

याचदरम्यान अभिनेता रामचरण ह्याने आपल्या मुलाखतीमध्ये एक अशी गोष्ट सांगितली आहे. जी ऐकून अगदी सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. रामचरण ने अभिनेता सलमान खान याच्या कुटुंबाशी आपलं किती जवळचं नातं आहे, हे सांगितले आहे. अहो, एवढंच नव्हे तर तो जेव्हा मुंबईत असतो. तेव्हा त्याला सलमान खान च्या घरूनच जेवणाचा डबा येतो.

See also  एकेकाळीच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर क'र्क'रो'गाच्या उपचारासाठी आली भीक मागण्याची वेळ, अवस्था पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल...

यामध्ये रामचरणने आणखी सांगितले की,”सलमानचे आणि माझे नाते खूप सुंदर आहे. आम्ही एकमेकांच्या अतिशय जवळ आहोत. माझ्या वङिलांनी त्यांच्यासोबत थम्स अप च्या जाहिरातीत काम केले होते. तेव्हापासून आमची खूप जवळीक निर्माण झाली होती. मी नेहमीच कामात खूप व्यस्त असतो. तसेच मी माझ्या कुटुंबापासून मी दूर असतो. मात्र मी मुंबईत असल्यावर मला दररोज सलमान च्या घरून मी असेल त्या ठिकाणी ङबा येतो. फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या संपूर्ण टीमसाठी ते जेवण पाठवतात. या दोघांना कधीही एकत्र पाहिले नसले, तरी त्यांची मैत्री एवढी घट्ट आहे. हे पाहून खरंच खूप आश्चर्य वाटते.

अभिनेता रामचरण हा साऊथ इंडस्ट्रीमधील एक सुपरस्टार आहे. त्याने 2013 मध्ये जंजीर या चित्रपटातून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोबत झळकला होता. मात्र हा चित्रपट काही फारसा कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर तो पुन्हा साऊथ चित्रपटसृष्टीत परतला. तरी लवकरच तो RRR या चित्रपटातून आपल्या सर्वांच्या भेटीस येणार आहे.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने फक्त या कारणामुळे सलमान खान सोबत काम करण्यास दिला होता नकार, कारण जाणून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment