साउथच्या या सुपरस्टार अभिनेत्याकडे आहेत 369 गाड्या, एकदा वापरलेली कार पुन्हा नाही वापरात, कारण वाचून थक्क व्हाल!

.

सुपरस्टार कलाकार म्हणलं की मग त्याच्याकडे पैसा, गाड्या हे सगळं आलच. आज देशात अनेक असे कलाकार आहेत की ज्यांच्याकडे पैश्याला काहीच कमी नाही. कारण त्यांच्याकडे काम खूप असतात.

आणि त्यांचं ते काम ही प्रेक्षकांना फार आवडते. आणि ते ग्रेट ही असते. मग बॉलीवूड असो किंवा टोलीवूड सगळेच स्टार आज श्रीमंतीच्या जागेत आनंदाचं जगणं अनुभवत आहेत. बॉलीवूड चा जर विचार केला तर असं लक्षात येत की शाहरुख खान, सलमान खान आज खूप श्रीमंत आहेत.

बरं ते फक्त बॉलीवूड मध्येच नाहीतर भारतात सुद्धा आघाडीवर आहेत. त्यात त्यांच्याकडे गाड्या आणि बंगले खूप आहेत. परदेशात सुद्धा त्यांचे फार घरे आहेत. सगळी मंडळी दुसरीकडे सुद्धा पैसे गुंतवत आहेत.

बरं हे झालं बॉलीवूड पण आज आपण एका अश्या कलाकारांची संपत्ती जाणुन घेणारं आहोत की जो प्रत्येक दिवसाला नवी गाडी वापरतो. त्याच्याकडे किती गाड्या आहेत माहितेय ? हीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. जी ऐकूण आपल्याला चांगलाच ध-क्का बसेल.

दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार आणि मल्याळम चित्रपटाचे सुप्रसिद्ध असे अभिनेता म्हणजेच ममुटी. त्यांचा नुकताच ६९ वा जन्मदिवस साजरा करण्यात आला. ७ सप्टेंबर १९५१ मध्ये जन्म झालेल्या ममुटी हे केरल मधील एका गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला होता. पण पुढे त्यांनी कष्ट आणि सं-घ-र्षाच्या बळावर खूप नाव कमवलं. बरं फक्त नावच नव्हे तर त्यांच्या बाबत सांगायचं झालं तर ते असं आहे की जर त्यांनी आज एखादी कार वापरली तर तिचा नंबर पुढच्या वर्षीच येतो.

म्हणजे ते रोज नवी गाडी वापरतात. जगात ते एकमेव व्यक्ती असतील ज्यांच्या गाडींचा नंबर वापरण्यासाठी एक वर्षाने येतो. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. त्यांचं गाड्यांच एक मोठं ग्यारेज आहे. तिथं मेंटनस ठेवण्यासाठी अनेक ऑपरेटर काम करतात. त्यांच्याकडे एकूण ३६९ गाड्या आहेत. ज्या खूप महागड्या आहेत. तामिळ आणि मल्याळम मध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देऊन सुपरस्टार बनणारे ममुटी यांचं खरं नाव आहे, मुहमद कुट्टी इस्माईल.

पण त्यांनी चित्रपटात ओळख म्हणून ममुटी हेच नाव ठेवलं आहे. त्याचं नावाने ते आज प्रसिद्ध आहेत. ममुटी हे कारच्या खूप प्रेमात आहेत. म्हणून त्यांनी एवढ्या सगळ्या गाड्या घेतलेल्या आहेत. बरं ते ड्रायव्हर ठेवत नाहीत. ते स्वतः ड्रायव्हर आहेत. त्यांना गाडी चालवायला फार आवडतं. काही गाड्यांची कींमत लाख आहे तर काहींची करोडो कींमत आहे.

एवढचं नाहीतर ममुटी हे साउथ मध्ये ऑडी घेणारे पाहिले अभिनेते आहेत. त्यांनी पहिली गाडी मारुती घेतली होती. मारुती ८०० ही गाडी होती. कार कलेक्शन मध्ये त्यांच्याकडे फरारी, मर्सिडीज, ऑडी सारख्या अश्या अनेक गाड्या आहेत. ममुटी सारखा श्रीमंत, जास्त गाड्यांवाला आणि दिग्गज अभिनेता पुन्हा होने नाही. ममुटी यांना खरच खूप शुभेच्या. दीर्घायुष्य लाभो…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment