प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून तुम्हालाही विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या मराठी सिनेसृष्टीतील सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री स्पृहा जोशी ही दिसण्यासोबतच अत्यंत हुशार व प्रतिभाशाली आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

कित्येक चित्रपटांत नवनवीन भूमिका साकारून तिने अभिनयाची छाप उमटवली आहे. सध्या “सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमाचे ती सूत्रसंचालन करत असून तिचा हा अनोखा अंदाज सर्व चाहत्यांना प्रचंड आवङत आहे.

अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या पतीचे नाव वरद लघाटे आहे. तब्बल सहा वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर या क्यूट कपलने लग्नाचा निर्णय घेतला.

2008 पासून या दोघांचे अ’फे’य’र होते. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2014 रोजी हे दोघेही विवाहबंधनात अ’ड’क’ले. तुम्हांला ठाऊक आहे का, वरद लघाटे याचा मराठी चित्रपट सृष्टीशी काहीच संबंध नाही.

See also  "अग्गंबाई सासूबाई" मालिका सोडल्यानंतर बबड्या आता करत आहे हे काम, पाहून थक्क व्हाल!

CyVacmXWIAAKsq8

एक पत्रकार म्हणून त्याने आपल्या करियरची सुरुवात केली होती. मराठीतील एका नामांकित वृत्तपत्रात तो लेख लिहित होता. परंतु आता मात्र वरद पत्रकारितेचे क्षेत्र सोडून मार्केटिंग क्षेत्राकडे वळला आहे.

तर आपली सर्वांची आवडती स्पृहा हिने एक अभिनेत्री व गीतकार म्हणून स्वतःचे भरपूर नाव कमावले आहे. “दे धमाल” या मालिकेपासून स्पृहाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका या प्रसिद्ध मालिकांत काम केले आहे.

EKrRUMFUEAE3WFV

ह्या सर्व मालिकांतील स्पृहाच्या अप्रतिम भूमिकेने तिने आपल्या चाहत्यांना घायाळ केले. त्यामुळेच तिच्या सर्व भूमिका तिच्या चाहत्यांना आजही आवडतात.

त्याचप्रमाणे अभिनेत्री स्पृहा जोशी हिने ङोन्ट वरी बी हॅपी आणि समुद्र यांसारख्या नाटकांतून सुद्धा अप्रतिम अभिनय केला आहे. तसेच पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, अ पेइंग गेस्ट, बायोस्कोप यांसारख्या चित्रपटांत देखील मनमोहक अभिनय केला आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून तुम्हालाही विश्वासच बसणार नाही…

17039415 10155046334097812 6458371358634728759 o

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment