“श्रीदेवीच्या मृ’त्युस कारणीभूत होते तिचे पती बोनी कपूर” घरातील व्यक्तीनेच केले होते आ’रोप; ध’क्कादायक सत्य आले समोर
गोङगुलाबी हास्याची आणि मनमोहक सौंदर्याची अभिनेत्री श्रीदेवी ही या जगातून निघून गेली, पण आजही तिला कुणीच विसरू शकलेले नाही. अचानकपणे तिच्या अशा जाण्याने बॉलीवुड इंडस्ट्रीसोबत सर्वांना जबरदस्त ध’क्का बसला. कारण तिचा हा मृ’त्यु हा सर्वांना चिंतेत टाकणारा होता. अभिनेत्री श्रीदेवीचे पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यावर श्रीदेवीच्या नि’ध’ना’चे आ’रो’प करण्यात आले.
हे आरोप तर श्रीदेवीच्या घरच्यांनीच त्यांच्यावर केले होते. अभिनेत्री श्रीदेवी ही आपले पती बोनी कपूर यांसोबत आपल्या परिवारातील एका लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईत गेली होती. तिथे अभिनेते अनिल कपूर व त्यांचे कुटुंब सुद्धा सहभागी झाले होते. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील कित्येक फोटोज् व व्हिडिओज वायरल झाले होते. तेव्हा श्रीदेवी ही खूप आनंदी दिसत होती.
पण 24 फेब्रुवारी 2018 ला सकाळीच तिच्या निधनाची बातमी कानावर आली. त्यादरम्यान दुबई पो’लि’सां’नी बोनी कपूर यांची चौकशी केली होती. काही कालावधी नंतर त्यांना पुन्हा पाठवून देण्यात आले व श्रीदेवी यांचे पा’र्थि’व त्यांच्या मुलांकडे पाठवण्यात आले.
अभिनेत्री श्रीदेवी हिच्या अशा अचानक जाण्याने तिचे काका वेणूगोपाल हे समोर आले. त्यांच्यामुळे खूप मोठे विधान पुन्हा समोर आले. जे ऐकून लोक अक्षरशः खूप हैरान झाले. आपल्या एका मुलाखतीमध्ये बोनी कपूर यांच्यावर खूप आ’रो’प करत ते म्हटले की,”श्रीदेवी कित्येक दिवसांपासून खूप टेन्शनमध्ये होती. ती भरपूर वे’द’ना स’ह’न करत होती.’ या मुलाखतीनंतर बोनी कपूर यांच्यावर टी’का होऊ लागल्या.
एवढंच नव्हे तर या मुलाखतीत वेणूगोपाल रेङङी यांनी सांगितले की, बोनी कपूर यांचे बरेचसे चित्रपट प्लॉप झाले होते. म्हणून त्यांचे प्रचंड नु’क’सा’न झाले होते. म्हणून तर नुकसान भरपाई करण्यासाठी बोनी कपूर यांनी श्रीदेवीची सगळी संपत्ती सुद्धा विकून टाकली होती. हीच गोष्ट श्रीदेवीला खूप अ’स्व’स्थ करत होती. त्याचप्रमाणे श्रीदेवीला बोनी कपूर यांची वा’ई’ट अवस्था सुद्धा पाहवत नव्हती. याच कारणामुळे तिने पुन्हा काम करायला सुरुवात केली होती.
श्रीदेवीच्या काकांच्या या वक्तव्यामुळे अगोदरपासूनच लोक खूप हैरान झाले होते. त्याचदरम्यान बॉलीवुडचे प्रसिद्ध निर्माते रामगोपाल वर्मा यांनी एक पत्र लिहिले होते. ज्यामध्ये त्यांनी देखील बोनी कपूर यांच्यावर खूप आ’रो’प केले होते. बोनी कपूर यांची आई नेहमीच श्रीदेवीचे घर तो’ड’ण्या’चे आ’रो’प करायची. एवढंच नव्हे तर बोनी कपूर च्या आईने श्रीदेवीच्या पोटावर फाइव्ह स्टारच्या लॉबीत खूप जोरात ठो’का मा’र’ला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.