या अभिनेत्याने केले आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या मूलीसोबत लग्न, अजब प्रेम की गजब कहानी नक्की वाचा.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो लव्हस्टोरीज् या अनेक प्रकारच्या असतात. यांपैकी काही लव्हस्टोरीज् या अशा असतात, ज्या ऐकून आपला विश्वास सुद्धा बसत नाही की, हे असे देखील घडू शकते. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अशीच एक हटके लव्हस्टोरी सांगणार आहोत. जी ऐकून तुम्ही सुद्धा नक्कीच म्हणाल की हे खरं आहे का हो ?

साऊथ इंडियन अभिनेता आणि कॉमेडियन कार्तिक कुमारच्या या अफलातून लव्हस्टोरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अहो, कारण कार्तिक ने आपल्या वयापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेल्या अमृता श्रीनिवासनशी लग्न केले आहे. या दोघांनीही आपले जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्या उपस्थितीत व त्यांच्या आशीर्वादाने लग्न केले आहे. अमृताने आपल्या लग्नाचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर सुद्धा केले आहेत.

See also  अंबानीपासून ते बच्चन कुटुंबापर्यंत सर्व पितात या डेअरीचे दूध, 1 लीटर दुधाची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

अमृताने आपल्या इंस्टग्राम अकाऊंटवरून हे सर्व फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अमृता कार्तिकच्या गळ्यात हार घालताना दिसत आहे. त्याचसोबत अमृताने तिच्या श्वानासोबत कार्तिकचा असलेला फोटो शेअर केला आहे. कार्तिक व अमृताचे हे फोटोज सोशल मीडियावर हल्ली प्रचंड वायरल होत आहेत.

तुम्हांला ठाऊक आहे का, कार्तिक आणि अमृता हे दोघेही डिजिटल क्रिएटर आहेत. त्या दोघांनाही आता पर्यंत त्यांच्या फॅन्ससह कित्येक सेलिब्रेटींनी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यांपैकी एक डिजिटल क्रिएटर श्रद्धा आहे. श्रद्धाने कार्तिक व अमृता यांचे लग्नाचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजला तिने “दोन व्यक्ती जे खूप दयाळू आणि प्रेमळ आहेत. त्यांचे अखेर लग्न झाले. या दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केले आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या मित्रांसाठी आणि कुटूंबासाठी एका सुंदर मैफिलीचे आयोजन केले आहे.” असे कॅप्शन दिले आहे.

See also  भावाच्या गर्लफ्रेंडसाठी या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने सार्वजनिक ठिकाणी वापरले होते हे अ'श्ली'ल शब्द, त्यानंतर जे झाले...

याआधी अभिनेता कार्तिक याने आरजे सुचित्रा सोबत लग्न केले होते. आरजे सुचित्रा ही तामिळनाडू मधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर सुचित्रा आणि कार्तिक हे दोघेही एकमेकांपासून २०१७ मध्ये विभक्त झाले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment