दा’रूचे सेवन करताच लोक नॉनस्टॉप इंग्लिश का बोलू लागतात, त्यामागील हे कारण ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“एक थेंब अमृतासमान भासे, मनास माझ्या अतुलनीय तृप्ती लाभे” मित्रांनो न’शा करणे हे खरंतर अत्यंत वा’ई’ट आहे. त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे अ’पा’य’का’र’क परिणाम होतातच.

?m=02&d=20141120&t=2&i=993370897&r=LYNXNPEAAJ0ZU&w=800

परंतु त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील मंडळीना देखील आपल्या या वा’ई’ट सवयीमुळे खूप त्रा’स होतो. हे सर्व काही माहित असूनही सर्वसामान्य लोकांपासून ते अगदी मोठमोठ्या दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण न’शा करतात. इतकंच नव्हे तर न’शा केल्यावर अगदी रस्त्यावर सुद्धा धिं’गा’णा घालतात.

काही वेळेस तर वे’ड्या’सारखे नाचतात, बोलतात, मनाला येईल ते करतात. पण तुम्ही कधी न’शे’च्या धुं’दी’त फाडफाड इंग्लिश बोलताना कुणाला ऐकले आहे का? त्या दरम्यान प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पण ते लोक इंग्लिश मध्येच देतात. पण नशेच्या तंद्रीत लोक असे का बरं करत असतील? तर मित्रांनो यामागे एक वैज्ञानिक कारण लपलेले आहे, जे आम्ही तुम्हांला आज सांगणार आहोत.

See also  घरात या ठिकाणी तुळशीचे पाने ठेवल्याने होते धनप्राप्ती आणि भरभराट, कारण ऐकून थक्क व्हाल!

V22VC2D5LVLB5IPK272YUL4AIY

न’शा केल्यावर वाढतो प्रचंड आत्मविश्वास : जर्नल ऑफ सा’इ’को’फा’र्मा’को’ला’जी यामधील एका रिसर्चनुसार अ’ल्को’हो’ल’चे काही घोट प्यायल्याने आपला आत्मविश्वास वाढू लागतो. त्यादरम्यान हे लोक बिनधास्तपणे आत्मविश्वासाने इंग्लिश बोलतात. जे नॉर्मल वेळी दोन माणसांसमोर इंग्लिशचा एक शब्द सुद्धा उच्चारायला घा’ब’र’ता’त.

पर्सनॅलिटी मध्ये होतो आमूलाग्र बदल : रिसर्चमध्ये ही गोष्ट समोर आली की, दा’रूचे सेवन केल्यावर लोकांच्या बुद्धीमत्तेवर आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. यावेळी काही लोकांची पर्सनॅलिटी खूप बदलून जाते आणि त्यांचा आत्मविश्वास झ’पा’ट्या’ने वाढत जातो. त्यामुळे हे लोक आपल्या बोलण्यावर विशेष लक्ष देतात, जे की त्या लोकांना इतर वेळी फोकस करायला जमतच नाही.

1553011 alcohol 1510133526

त्याचप्रमाणे दा’रूचे सेवन केल्यावर काही लोक अशा गोष्टी देखील करतात, ज्या त्यांना इतर वेळी नॉर्मल असताना करायला जमतच नाही. उदा. जसे की गाणे म्हणणे, ङान्स करणे.

See also  यंदाचा गुढीपाडवा आहे खूपच विशेष, जाणून घ्या शास्त्र व पंचांग मुहूर्त, महत्व, पूजनविधी सविस्तर...

दा’रू प्यायल्यावर हे लोक मस्त धुं’दी’त म’द’हो’श होत गाण्याच्या तालावर ङुलतात. त्यामुळे काही लोक दुसऱ्यांची मदत न घेता स्वतःचा आत्मविश्वास अ’ल्को’हो’ल’चे सेवन करून वाढवतात.

CPVpATlcw5q2DAjMA8pwrPbXSLhdBx5mWGKePsO1cnr Bx1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment