थंडीच्या दिवसांत आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल, तर करा हा घरगुती रामबाण उपाय…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिवाळ्यात थंडगार गारवा अनुभवण्याची मजा म्हणजे स्वर्गापरी सुख जणू.. मनमोहन थंडी तर सर्वांना आवडते. परंतु या थंडीमुळे आपल्या शरीराला देखील बरेच त्रा’स होतात. म्हणून हिवाळ्यात स्वतःच्या संरक्षणासाठी विशेष काळजी घेणे हे आवश्यक आहे.

तर मित्रांनो हिवाळ्यात देखील आपल्या आरोग्याची योग्य देखभाल करण्यासाठी मसाला ‘आ’ले’ हे बहुउपयोगी पडते. अदरकमुळे आपले थंडीपासून संरक्षण तर होतेच. पण त्याचबरोबर आरोग्याच्या स’म’स्या देखील दूर होण्यास मदत होते.

यासाठी थंडीच्या दिवसात अदरकचा काढा पिणे हे अत्यंत लाभदायक ठरते. इतकंच नव्हे तर, अदरकच्या काढा नियमीतपणे पिल्याने आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टीम देखील तंदुरुस्त राहते.

दु’ख’ण्यां’पा’सू’न मिळतो आराम: बरेचदा योगासने करताना आपल्याला हा’डां’चा त्रा’स हमखास जाणवतो. त्यामुळे या त्रा’सा’पा’सू’न मुक्ती मिळवण्यासाठी काढा अवश्य घ्यावा. अदरक मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे आपल्या शरीराला होणाऱ्या इ’न्फे’क्श’न पासून आपले संरक्षण होते.

See also  उभे राहून जेवण केल्यामुळे शरीरावर होतात अतिशय घा'त'क परिणाम, या लोकांनी तर उभे राहून जेवण करूच नये...

प्रेग्नंट महिलांसाठी बहुगुणी: गरोदरपणात महिलांना अनेकदा पहाटे सकाळी उ’ल’टी होते. तर मैत्रीणींनो या त्रा’सा’पा’सू’न स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अदरकचा काढा हा फायदेशीर ठरतो. संशोधनातून असे सि’द्ध झाले आहे की, अदलक मध्ये असे एक रसायन असते ज्यामुळे ङोकं आणि आपले मनोबल कं’ट्रो’ल करण्याचे काम योग्य प्रकारे होते.

पोटाशी संबंधित स’म’स्या: हिवाळ्यात अदरकच्या वापराने पोटाशी संबंधित सर्व स’म’स्यां’चे निरसण होते. अदरकचा काढा नियमीतपणे पिल्याने गॅस होणे व पो’ट फुगणे यापासून आपली सु’ट’का होते.

अदरकचा काढा कसा बरं बनवावा?

साहित्य सामग्री: हिरवी वेलची – २ ते ३, बडीशेप – १ चमचा, अदरकचे २ तुकडे, काळी मिरी – ४ ते ५, तुळशीची पाने – ५ ते ६, गुळ – चवीनुसार, मीठ – चिमूटभर, पाणी – ३ कप

See also  या दोन गोष्टींचे नियमित सेवन केल्याने म'धु'मे'ह येतो नियंत्रणात...

कृती:

  • काढा बनवण्यासाठी गुळ सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
  • जोपर्यंत हे एकजीव होत नाहीत, तोपर्यंत पाण्यात उकळवून घ्या. त्यानंतर मग त्यात गुळ मिसळून घ्या.
  • हे झाल्यावर गाळणीने सर्व व्यवस्थितपणे गाळून घ्या आणि गरमागरम सर्वांना पिण्यासाठी द्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment