‘शाहरुख खानने माझं आयुष्य बर्बाद केलं’ या महिलेने या शाहरुख खानवर लावला होता ध’क्कादायक आ’रो’प…
बॉलिवूड वरून आपल्याला खूप चमचमीत दिसत असलं तरी आतून ते खूप मायानगरी टाइप आहे. म्हणजे इथं कधी काय होईल सांगता येणार नाही. कुणी कधी कोनाविषयी सोशल मीडियावर व्यक्त होईल आणि जुन्या गोष्टी उतरून काढील हे सांगता येत नाही. अश्यात मग आ’रो’प प्र’त्या’रो’प ही तितक्यात ताकतीने होत राहतील.
अशीच बॉलिवूडमध्ये झालेली घ’ट’ना आपण जाणून घेणार आहोत. जी ऐकून आपल्याला ही ध’क्का बसू शकतो. एक सुपरस्टार वर एक स्त्री आ’रो’प करते की याने माझं आयुष्य ब’र’बा’द केलेलं आहे. आता आपल्याला वाटत असेल की सुपरस्टार कोण आहे ? शाहरुख खान.
नाम तो सूना होगा. कोणी नसेल ऐकलं. लोकप्रिय असा अभिनेता आहे. पण त्यावर असे आ’रो’प झाले आहेत. आणि कुणी केले ते आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.
शाहरूख खान हा फक्त बॉलिवूडमधला अभिनेता नाही तर ही ओळख आहे रोमान्सच्या बादशाहची. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना प्रेम करायला शिकवलं. पण शाहरूख सारखं प्रेम मिळवणं कुणालाच जमलं नाही.
कारण किती आले आणि किती गेले तरी शाहरुख एकच होता. आणि राहील. पण त्यावर ही असे आ’रो’प झाल्यावर त्याच्या चाहत्यांना मात्र वा’ई’ट वाटतं. कारण तो चाहता आदर्श म्हणून लाडक्या हिरोकडे हिरोईन कडे पाहत असतो.
आपण थोडे मागे जाऊ. नव्वदीच्या दशकापासून ते अगदी आतापर्यंत शाहरूख साररखा रोमांस कुणीच केला नाही. पण याच शाहरूख खानने आमचं आयुष्य उ’द्ध्व’स्त केलं असा दावा एका जोडप्याने केलं आहे.
ही गोष्ट ह्यूमन्स ऑफ मुंबईच्या इंस्टाग्राम पेजवर सांगितली आहे. या गोष्टीची सुरूवात ‘शाहरूख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली’, अशी आहे. शाहरूख खानचे सिनेमे बघून ही तरूणी अशाच प्रेमाची अपेक्षा करू लागली.
शाहरूख आपल्या अभिनेत्रींवर जसं प्रेम करायचा तसंच प्रेम त्या मुलीला आपल्या आयुष्यात अपेक्षित होतं. पण ते न मिळाल्यामुळे तिने शाहरूख खानवर आ’रो’प केले आहेत.
या तरूणीने लिहिलं आहे की,’शाहरूखने माझं संपूर्ण आयुष्य ख’रा’ब करून टाकलं. लहानपणापासूनच मी स्वप्न पाहिलं होतं की, माझा परफेक्ट मला अतिशय खास पद्धतीने प्रपोझ करेल.
बॅकग्राऊंडला वॉयलिन वाजत असताली. तो मला प्रेमाने उठवेल. आणि तो गुडघ्यावर बसेल आणि मला अंगठी घालेल… पण असं माझ्या आयुष्यात काहीच घडलं नाही.’
म्हणजे बघा ही गोष्ट सगळी शाहरुख ल न भेटता त्याच्यावर केलेल्या प्रेमामुळे झाली आहे. म्हणजे चित्रपट एक तर खोटे असतात. ते तिने खरे मानल्यामुळे थोडा प्रॉ’ब्ले’म झाला. आता यात शाहरुख खान ची काय चूक ? काहीच नाही. कारण त्या महिलेने अश्या अपेक्षा कश्याला धरायच्या ज्या सिनेमा तून येतात. ज्या खोट्या असतात.
तर असो पण शाहरुख खान सारखा अभिनेता या जन्मात तरी कुणी होणार नाही. शाहरुख भाई यांना आपल्या पुढील वाटचाली साठी आमच्या स्टार मराठी परिवार कडून कडकडून खूप शुभेच्छा. आप जियो हजारो साल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.