या प्रगतशील शेतकऱ्याने ‘आलं’ पिक घेऊन कमावले करोडो रुपये, जाणून घ्या शेतकऱ्याची यशोगाथा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

कोणताच व्यवसाय हा वाईट नसतो. व्यवसायाला कोणतीच जात आणि धर्म नसतो. बरं त्याच्यात शेती हा व्यवसाय तर सगळ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. कारण पिकलं नाहीतर खाणार कसं ना हे तेवढचं महत्वाचं आहे.

आज डॉक्टर च्या मुलाला डॉक्टर होऊ वाटतय पण शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी होऊ वाटत नाही. पण आज ज्याच्या घरी खरच शेती आहे ना तो खूप नशीबवान आहे. म्हणजे शेती असली घर खूप सुखी राहतं. शेती सुद्धा इतर नोकरी सारखा एक व्यवसाय आहे. त्याला जर आपण आधुनिक पद्धती वापरून केली तर आज कुणाला नोकरी करायची गरज नाही.

जेवढे पैसे नोकरीत आपण कमावतोल तेवढे आपण स्वतः नोकर ठेऊन त्याला देतोन. शेती आज खूप मोठा व्यवसाय होऊन बसलेला आहे. त्यात कोणतही पिक घेऊन यश मिळवू शकतो. अनेक शेतकरी आज असे आहेत की ते कोणतं पिक करायचं किंवा इतर अभ्यासपूर्ण गोष्टी वापरून शेती करत आहेत.

See also  करण जोहरचे या अभिनेत्री वर होते जीवापाढं प्रेम करणार होता तिच्यासोबत लग्न, पण...

त्यांना यश सुद्धा मिळत आहे. अनेक गावातील बेरोजगार यांनी नोकरी कडे न पळता जर शेती केली तर कितीही मोठे होऊ शकता. आणि असे आपल्यालाकडे खूप उदाहरणे ही आहेत. आजही आपण अश्याच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणुन घेणारं आहोत. सुनील जाधव हे त्या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायचं चालू केलं आहे. त्यांनी आल्याची शेती करून खूप मोठं विक्रमी उत्पादन घेतलं आहे.

सुनील जाधव यांनी वयाच्या अठराव्या वर्षांपासून व्यवसाय करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी अंडे विकले. त्यात त्यांना लक्षात आलं की आपण व्यवसाय करून जगु शकतो. मग त्यांनी शेतीत हात अजमावला.

आणि अभ्यासपूर्ण शेती करून आज ते एक यशस्वी शेतकरी आहेत. तीन ते चार वेळा आळवणी, मग एकदा दोनदा भर अश्या अनेक गोष्टी करून ते आल्याचं विक्रमी पिक घेत आहेत. आपण त्यांच्याकडून नक्कीच प्रेरणा घ्यावी अशी प्रगत शील शेती ते करत आहेत.

See also  डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा करतोय शेतीतून लाखोंची कमाई, शेतीची प्रगती पाहून थक्क व्हाल!

दुष्काळी भागात जरी प्रदेश येत असला तरी काहीतरी चांगलं करत राहायचं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी शेततळे वरून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ते सुरुवातीला अंडे विकायचे. सायकल वरून प्रवास करायचे. त्यांचा प्रवास खूप खडतर आहे. संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. तसं ही संघर्ष नसेल तर लढण्यात पण काही मजा नाही. असं ही आहेच.

१९९६ साली वडील रिटायर होऊन घरी आल्यावर पान टपरी आणि अंडे व्यवसाय चालू केला. मग काही वर्षं सुनील यांनीही अंडे विकले पण नंतर त्यांना ते नको वाटलं. नंतर मग दुसऱ्याची आलं वाहताना त्यांच्या लक्षात आलं की हे आपण आपल्या शेतीत का नाही करू शकत.

आणि मग त्यांनी शेतीकडे वळायचा निर्णय घेतला. अंडे सोडून शेतीत आलं हे पिक घेतलं. त्या पिकाचं त्यांच्याकडून विक्रमी उत्पादन झालं. आणि मग पुढे आजतागायत ते आधुनिक पद्धती वापरून एक प्रगत शील शेतकरी बनलेले आहेत.

See also  अवघ्या 14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी 2 मुलांची आई; तरी मेहनतीने असं साकार केलं IPS होण्याचं स्वप्न!

अडचणी फार आल्या पण ते कधी थकले नाहीत. हरले नाहीत. लढले आणि अजूनही लढतायत. वडिलांच्या साथीने व्यवसाय केला. कर्जबाजारी होऊन घाबरून न जाता सुद्धा आज ते प्रेरणादायी काम केलं आहे. जिद्द व्यवसाय त्यांनी कधी सोडली नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment